चोहट्टा बाजार(पूर्णाजी खोडके)- दहशतवाद विरोधी पथकास एका शेतात 52 तास पत्त्यावर जुगार खेळविला जात असल्याची माहीती वरुन छापा मारला असता 7 इसम पैशाची बाजी लावून जुगार खेळतांना दिसून आल्याने त्याच्यांजवळ 52 तास पत्ते व नगदी 8180 रुपये मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध जुगारप्रतिबंदक कायद्यानवाये गुन्हा नोंद करण्यात आला,
असुन आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपी, 1, विकास हिम्मतराव खोडके 2 बाबाराव हरिचन्दर अंकुरकार 3 गोविंद नारायण तराळे 4 प्रमोद जानराव आड़े 5 रविंद्र रामनाथ करहाले 6 राजेश विनायकराव सुरलकर 7 नागोराव न्यानदेव घावठ सर्व रा करतवाडी ,चोहोटा बाजार अकोला