मुंबई: बी टॉऊनची गायिका रेणू शर्मा यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. मात्र, मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. करूणा शर्मासोबत सहमतीने संबंध ठेवले असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.