अकोला – जिल्हा प्रशासनाचे वतीने राजमाता जिजाऊ मॉसाहेब व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजीत कार्यक्रमात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेच्या मालार्पण करण्यात आले यावेळी अधिक्षीका मिरा पागोरे तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.