• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 30, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

धावत्या खाजगी लक्झरी बसमध्ये तरुणीवर बलात्कार! वाशिम मालेगाव नजीक घडली घटना

Team by Team
September 25, 2021
in Featured, गुन्हा, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
80 1
0
rape
25
SHARES
580
VIEWS
FBWhatsappTelegram

गोंदियावरून पुण्याला निघालेल्या एका तरुणीवर खासगी बसच्या क्लिनरने धावत्या बसमध्ये बलात्कार केल्याची खळबळजनक घटना पाच आणि सहा जानेवारीच्या रात्री वाशिमजवळच्या मालेगावनजीक घडली. या तरुणीने पुणे पोलिसांकडे तक्रार नोंदविली असून पोलिसांनी प्रकरण मालेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे तपासासाठी मालेगाव पोलिसांकडे पाठविले आहे. मालेगाव पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून समीर नामक आरोपीचा शोध घेतला जात आहे.

या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, पाच जानेवारीला ही तरुणी गोंदियाहून पुण्यासाठी खासगी बसने निघाली. बराच वेळ तिला बसायला सीट मिळाली नाही. मालेगावजवळ बस आल्यानंतर तिने कंडक्टरला सीट मागितली. कंडक्टरने तिला सर्वात शेवटची सीट दिली.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

मात्र बस सुरू झाल्यावर कंडक्टरने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर दोनदा बलात्कार केला. पुण्यात उतरल्यानंतर या तरुणीने आपल्या जवळच्या व्यक्तीला बोलावून सर्व घटना सांगितली. त्यांनी तात्काळ पोलिस ठाणे गाठले. मात्र हा गुन्हा मालेगावच्या हद्दीत असल्याने तो मालेगाव पोलिसांकडे पाठवण्यात आला.

Tags: Crimeबलात्कार
Previous Post

दहशतवाद विरोधी पथक आकोला ची खदान येथील वरली जुगारावर धाड तीन आरोपी अटक

Next Post

जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांचे इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल व फायर ऑडिट पूर्ण करा! – जिल्हाधिकारी पापळकर

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
Next Post
Collector Akola

जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांचे इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल व फायर ऑडिट पूर्ण करा! - जिल्हाधिकारी पापळकर

burglaryat-murtijapur

मूर्तिजापुरात घरफोडी; ३ लाख रुपयांचा ऐवज लंपास

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.