• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

भर गर्दीत अजित पवार राष्ट्रवादीचे प्रवक्त अंकुश काकडे यांच्यावर भडकले….

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
85 1
0
भर गर्दीत अजित पवार राष्ट्रवादीचे प्रवक्त अंकुश काकडे यांच्यावर भडकले....
39
SHARES
613
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कधी भडकतील हे सांगता येत नाही. अजित पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवार यांचा राग तसा नवीन नाही. हा ‘दादा राग” त्यांच्यासाठी कायमचा आणि जवळचा झाला आहे. अजित पवार यांच्या रागाबद्दल असंही म्हणतात की, अजित दादा ज्यांना अधिक जवळचे मानतात किंवा जे दादांच्या अधिक जवळ आहेत, त्यांच्यावरच दादा जास्तच जास्त वेळेस रागावतात.

अजित पवारांचा ”दादा राग”
पुण्यात असाच एक अजितदादांच्या रागाशी संबंधित एक किस्सा घडला. यावेळेस अजित दादा पुन्हा भडकले, ते कोणत्या कार्यकर्त्यावर नाही, तर राष्ट्रवादीचे प्रवक्त अंकुश काकडे यांच्यावर.
राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यालाच भर गर्दीत सुनावल्याने सर्व कार्यकर्ते अवाक झाले. गुंठेवारीचा विषय मंजूर केल्यानं काही गावकऱ्यांना घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकश काकडे आले होते. अजितदादांना त्यांचा सत्कार करायचा होता.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

यावर अंकुश काकडे यांनी दादांची वाट वळवण्याचा प्रयत्न केला, अंकुश काकडे अजितदादांना फक्त ५ मिनिटं सत्काराला द्या, तेवढ्यासाठी ते थांबलेत, असं म्हणत होते.

… यामुळेच तुम्ही मागे राहतात
पण अजितदादांचा तो सत्कार आणि कार्यक्रम आटोपण्याच्या सपाट्याला अडथळा आल्यासारखं अजितदादांना वाटलं आणि अजितदादा संतापले, काम करू की सत्कार स्वीकारू, केलं ना तुमचं काम, आता सत्कार कशाला, यामुळेच तुम्ही मागे राहतात, असा दमच अजितदादांनी भरला.

पुण्यात कौन्सिल हॉल येथे बैठकीसाठी अजित पवार आले होते, तेव्हा हा किस्सा घडला. अजित पवार सत्तेत आल्यावर त्यांच्या रागाचा पाराही तेवढाच वाढतो की काय अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती.

Tags: Ajit PawarAjit Pawar shouted on Ankush KakadeAnkush KakadeMaharashtra newsmarathi news
Previous Post

नवरा मुलगा प्रेयसीसोबत लग्नातून पळाला म्हणून पाहुण्यासोबत लाऊन दिले मुलीचे लग्न

Next Post

जिल्हास्तरीय तांत्रीक समितीची बैठक पीक कर्जदरात प्रतिहेक्टरी वाढ करण्यास मंजूरी

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Collector Akola

जिल्हास्तरीय तांत्रीक समितीची बैठक पीक कर्जदरात प्रतिहेक्टरी वाढ करण्यास मंजूरी

Covid dry ran

अकोला : जिल्ह्यातील चारही केंद्रावर यशस्वी ठरली लसीकरणाची ‘सराव फेरी’

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.