• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नवरा मुलगा प्रेयसीसोबत लग्नातून पळाला म्हणून पाहुण्यासोबत लाऊन दिले मुलीचे लग्न

Team by Team
January 8, 2021
in Featured
79 0
0
marriage
13
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

नशिबावर तुमचा विश्वास आहे की नाही हे तुम्हालाच ठाऊक पण त्याने काहीही फरक पडत नाही. कारण काही गोष्टी अशा असतात ज्या त्या त्या वेळेला घडतातच. मग त्या गोष्टी वाईटही असू शकतात आणि चांगल्याही असू शकतात.

अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना वाचून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. तर झाले असे की लग्न मंडपातून नवरा मुलगा पळून गेला. यानंतर मुलीकडच्या लोकांनी पाहुण्यालाच जावई करून घेतला.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

विश्वास नाही बसला ना? पण हे असंच झालं आहे. चीकमंगळूर जिल्ह्यातील तारिकेरे तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. याठिकाणी लग्नाच्या आदल्या दिवशी नवरा मुलगा आपल्या प्रेयसीसोबत पळून गेला.

रातोरात फरार होऊन त्याने सर्वांनाच धक्का दिला. जेव्हा ही गोष्ट मुलीकडच्या लोकांना कळाली तेव्हा त्यांनी थेट लग्नाला आलेल्या पाहुण्याशीच आपल्या मुलीचे लग्न लावून दिले. बंगळुरू मिररने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

दोन भाऊ अशोक आणि नवीन यांना एकाच मंडपात लग्न करायचे होते. शनिवारी नवीन आणि त्याच्या पत्नीचे फोटोशूट झाले व त्यांनी सर्व मंडळींचे आशीर्वाद घेतले. पण जेव्हा रविवारी लग्नाचा दिवस उजाडला तेव्हा असे कळले की तो आपल्या प्रेयसीसोबत पळून गेला आहे.

याआधी नविनच्या प्रेयसीने त्याच्या घरच्यांसमोर येऊन विष पिऊन मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे नवीनने हा निर्णय घेतला असावा असे सगळ्यांना वाटले. दुसरीकडे त्याच्या भावाचे लग्न मंडपात झाले.

सिंधूचे कुटुंब मात्र बराच वेळ धक्क्यात होते. सिंधू मंडपातच रडायला लागली. मग सदस्यांनी निर्णय घेतला की आपण मंडपातच नवरा मुलगा शोधायचा. याचवेळी बीएमटीसीचे कंडक्टर असलेले चंद्रप्पा तेथेच पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ते म्हणाले की दोन्ही कुटुंबातील लोकांची परवानगी असेल तर मी लग्न करायला तयार आहे. दोन्ही कुटुंबांनी होकार दिला आणि हा लग्नसोहळा पार पडला. यानंतर सगळ्या परिसरात याच लग्नाची चर्चा रंगली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा आणि अशा नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करा.

Tags: marriageRelation
Previous Post

खळबळजनक : अकोला जिल्ह्यात आढळले मृत कावळे, बर्ड फ्लूचा धोका !

Next Post

भर गर्दीत अजित पवार राष्ट्रवादीचे प्रवक्त अंकुश काकडे यांच्यावर भडकले….

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
भर गर्दीत अजित पवार राष्ट्रवादीचे प्रवक्त अंकुश काकडे यांच्यावर भडकले....

भर गर्दीत अजित पवार राष्ट्रवादीचे प्रवक्त अंकुश काकडे यांच्यावर भडकले....

Collector Akola

जिल्हास्तरीय तांत्रीक समितीची बैठक पीक कर्जदरात प्रतिहेक्टरी वाढ करण्यास मंजूरी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.