• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हवाई सुंदरीला हॉटेलमध्ये नेऊन दारू पाजली आणि घरी नेऊन केला बलात्कार

Team by Team
December 29, 2020
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
82 0
0
rape
13
SHARES
589
VIEWS
FBWhatsappTelegram

पिंपरी : ‘टिंडर अ‍ॅप’वर मैत्री झालेल्या एका तरुणाने एका हवाई सुंदरीला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. 26) रात्री काळेवाडी येथे घडला. अभिजित सीताराम वाघ (31, रा. तापकीरनगर, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हवाई सुंदरीने रविवारी (दि. 27) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई सुंदरी आणि आरोपी अभिजित यांची ‘टिंडर अ‍ॅॅप’वर मैत्री झाली. या ओळखीचा फायदा घेत अभिजित याने तिला हिंजवडी येथील एका हॉटेलमध्ये नेऊन दारू पाजली. त्यानंतर घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

त्यावेळी हवाई सुंदरीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता अभिजित याने तिला मारहाण करीत पैशाची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संगीत गोडे करीत आहेत.

Tags: Crimerape
Previous Post

लग्नानंतर ‘एकत्र’ न येताही पत्नी झाली गरोदर!

Next Post

नरेंद्र कोंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल च्या अकोट तालुकाध्यक्ष पदी निवड

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
नरेंद्र कोंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल च्या अकोट तालुकाध्यक्ष पदी  निवड

नरेंद्र कोंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल च्या अकोट तालुकाध्यक्ष पदी निवड

विश्वरूप बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे मार्फत अपंग,निराधार,विधवा,महिलांना साड्यांचे वाटप

विश्वरूप बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे मार्फत अपंग,निराधार,विधवा,महिलांना साड्यांचे वाटप

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.