• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महाविकास आघाडीतील राज्‍यमंत्री बच्चू कडू यांना मुंबईत जाण्यापासून पोलिसांनी रोखलं

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
78 0
0
महाविकास आघाडीतील राज्‍यमंत्री बच्चू कडू यांना मुंबईत जाण्यापासून पोलिसांनी रोखलं
33
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

नागपूर : राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना मुंबईत जाण्यापासून पोलिसांनी आज (मंगळवार) नागपुरातच रोखून धरले आहे. सकाळी ९ वाजून १५ मिनिटांच्या विमानाने बच्चू कडू नागपूर विमानतळावरून मुंबईत जाण्याकरिता निघाले होते. मात्र अचानक पोलिसांचा फौजफाटा बच्चू कडू थांबले होते त्या पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहावर पोहोचला आणि त्यांना विमानतळावर जाण्यापासून रोखून धरले.

या संदर्भात बच्चू कडू सुध्दा अनभिज्ञ होते. विमानतळावर जाण्यापासून बच्चू कडू यांना थांबवा असे आदेश मुंबईतून आल्यानेच त्यांना थांबविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्याच्या मंत्र्यालाच मुंबईत येण्यापासून रोखण्यात आल्याची घटना घडली आहे. मुंबईत मंगळवारी रिलायन्सवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी बच्चू कडू मुंबईत जात असल्याने त्यांना रोखण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Tags: बच्चू कडूमहाविकास आघाडी
Previous Post

“किड्स पॅराडाईज संस्कारक्षम पिढी घडविणारी शाळा ” आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांचे प्रतिपादन

Next Post

जो बायडन यांनी घेतली कोरोना लस, पहिला डोस घेताना केलं लाईव्ह प्रक्षेपण

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
जो बायडन यांनी घेतली कोरोना लस, पहिला डोस घेताना केलं लाईव्ह प्रक्षेपण

जो बायडन यांनी घेतली कोरोना लस, पहिला डोस घेताना केलं लाईव्ह प्रक्षेपण

द बर्निग कार..अकोट अकोला रोडवर कार पेटली

द बर्निग कार..अकोट अकोला रोडवर कार पेटली

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.