अकोला : – वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नवीन इमारतीचे ई-उद्घाटन समारंभ माननिय न्यायमूर्ती ए .ए. सय्यद न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई तथा कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या शुभहस्ते आणि माननिय न्यायमूर्ती झेड .ए. हक उच्च न्यायलय मुंबई, नागपूर खंडपीठ अकोला न्यायिक जिल्हयाचे पालक न्यायमूर्ती तसेच माननिय श्री अभय ज मंत्री सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या उपस्थीतीत आणि श्री यनशिवराज गो . खोब्रागडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश , अकोला यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार १२ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ : ०० वाजता जिल्हा न्यायालय अकोला येथे संपन्न होत आहे तरी वरील समारंभास जिल्हा न्यायालय, अकोला चे https:// districts.ccourts.gov- in/akola या संकेत स्थळावर जावून https://youtu.be/rwxMGn9kl-A या लिंकवर क्लिक करून वरील मान्यवरांच्या हस्ते व उपस्थीत तसेच यनशिवराज गो . खोब्रागडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा व सत्र न्यायालय अकोला परिसर, स्टेशन रोड, अकोला येथे होत असलेल्या कार्यक्रमास वरिल लिंकवर क्लिक करून आपली उपस्थिती दर्शवावी असे माननिय स्वरूपकुमार सु . बोस, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला तसेच अॅड. आनंद ओ. गोदे अध्यक्ष वकील संघ, अकोला यांनी निमंत्रण दिले आहे.