• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पाच मुलांच्या आईवर १७ जणांनी केला सामुहिक बलात्कार

Team by Team
December 10, 2020
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
rape
21
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

झारखंड  येथील दुमका जिल्ह्यातील एक भयानक घटना समोर आली आहे. पाच मुलांची आई असलेल्या महिलेवर तिच्या पतीला ओलीस ठेवत १७ नराधमांनी सामुहिक बलात्कार  केला असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. ही घटना राज्याची राजधानी रांचीपासून ३०० किलोमिटरवर असलेल्या दुमका येथे घडली. पीडित महिलेने बुधवारी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पोलिसांनी १७ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवली, यात पीडितेच्या ओळखीतल्या व्यक्तीचाही समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य पाहून संथल विभागाचे डीआयजी सुदर्शन मंडल आणि डुमकाचे एसपी अंबर राक्रा यांनी तपासासाठी पीडितेच्या गावाला भेट दिली. ही घटना मंगळवारी रात्री मफसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पीडित महिला आणि तिचा पती आठवडी बाजारातून परत येत असताना ही घटना घडली.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

डीआयजी मंडल यांनी ‘महिलेने दिलेल्या वक्तव्यानुसार, मंगळवारी रात्री ती तिच्या पतीबरोबर गावच्या आठवडी बाजारातून परतत होती. दरम्यान, १७ लोकांनी तिला थांबवले आणि तिच्या पतीला ओलीस ठवले. त्यानंतर त्या सर्वांनी दुष्कर्म केले.’ असे सांगितले.

मंडल यांनी पुढे सांगितले की या ३५ वर्षीय महिलेची वैद्यकीय चाचणी बुधवारी करण्यात आली. आता अहवालाची प्रतिक्षा आहे. मंडल म्हणाले ‘पीडित महिलेने सांगितले की ती फक्त एका आरोपीला ओळखते. आम्ही त्या आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जर त्याची या गुन्ह्यातील त्याचा सहभाग सिद्ध झाला तर त्याला तुरुंगात टाकण्यात येणार आहे.’

दरम्यान, डीआयजींनी ‘आम्ही या गुन्ह्यासंदर्भात गावकऱ्यांकडे चौकशी करत आहोत. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत. कारण महिला आपले वक्तव्य बदलत आहे. ज्यावेळी मी तिची तिच्या गावात चौकशी करत होतो त्यावेळी तिने यामध्ये ५ लोकांचा सहभाग असल्याचे सांगितले होते.’ या महिलेच्या पतीने सांगितले की त्याची पत्नी महिन्यापूर्वी तिच्या आईच्या घरी गेली होती.

Tags: Crimerape
Previous Post

माजी आदिवासी विकस मंत्री आणि भाजप नेते विष्णू सावरा यांचे निधन

Next Post

भारतीय रेल्वेमध्ये १ लाख ४० हजार जागांसाठी मेगा महाभरती; दहावी बारावी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
भारतीय रेल्वेमध्ये १ लाख ४० हजार जागांसाठी मेगा महाभरती; दहावी बारावी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

भारतीय रेल्वेमध्ये १ लाख ४० हजार जागांसाठी मेगा महाभरती; दहावी बारावी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी विशेष मोहिमे अंतर्गत अकोला शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई 2685 वाहनांवर दंडात्मक कारवाई

रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी विशेष मोहिमे अंतर्गत अकोला शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई 2685 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.