• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला जिल्ह्यातील इतिहासात प्रथमच जिल्हाधीकारी कार्यालयासमोर कीर्तन व भजन आंदोलनासह वारकऱ्यांचे आमरण उपोषण

Team by Team
December 2, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 0
0
अकोला जिल्ह्यातील इतिहासात प्रथमच जिल्हाधीकारी कार्यालयासमोर कीर्तन व भजन आंदोलनासह वारकऱ्यांचे आमरण उपोषण
12
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(देवानंद खिरक)– महाराष्ट्रामध्ये देवस्थान उघडली आणि गावागावात धार्मिक कार्यक्रमास सुरुवात झाली पण ज्या गावात गट-तट आहेत त्या गावातील सप्ताह कमिटी चे कार्यकर्ते कार्यक्रमाला कुणाचाही अडथळा होऊ नये व पोलिस कारवाई आपल्यावर होऊ नये याकरिता रीतसर पोलीस स्टेशनमध्ये परवानगी मागण्याकरिता जात आहेत.परंतु धार्मिक कार्यक्रमाला अजून परवानगी मिळाली नाही अशी माहिती पोलिस स्टेशन मधून मिळत असल्यामुळे वारकऱ्यांमध्ये एक प्रकारे संभ्रम निर्माण झालेला आहे आणि म्हणून दिनांक 2 -12 -2020 पासून विश्व वारकरी सेना व वारकरी साहित्य परिषद आणि महाराष्ट्रातील इतर वारकरी संघटनांच्या माध्यमातून किमान शंभर भाविकांना धार्मिक कार्यक्रमाला नियम व अटी लागू रितसर परवानगी देण्यात यावी याकरिता अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू झाले या उपोषणामध्ये भजनाचा कार्यक्रम व कीर्तनाच्या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे.प्रथम किर्तन ह भ प गजानन महाराज दहिकर व्दितीय किर्तन ह भ प श्री गीरी महाराज वारकरी साहित्य परिषद मुर्तीजापुर तालुक्क अध्यक्ष त्रितीय किर्तन ह भ प महादेव महाराज निमकंडे किर्तन सेवा पार पडली आमरण उपोषणाला फक्त गणेश महाराज शेटे एकटेच बसले असुन महाराज बसणार असून इतर वारकरी मंडळी साखळी पद्धतीने आमरण उपोषण करणार आहेत उपोषणाची रूपरेषा अशा पद्धतीचे राहील दु 11वाजता आमरण उपोषणाला सुरुवात 11-30 ते 2 वाजेपर्यंत सांप्रदायिक भजनाचा कार्यक्रम राहील भजनाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी उपस्थित राहतील दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत चक्री कीर्तनाचा कार्यक्रम राहील .व सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत हरिपाठ अशा पद्धतीने उपोषणाचा पहिला दिवस पार पडेल आणि या आमरण उपोषणाला फक्त वारकरी संघटनांचा पाठिंबा राहील कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा स्विकारला जाणार नाही आमरण उपोषणाला भेट देन्या करीता ऐत असणा-या संत मंडळींना भोजन व्यवस्था ह भ प श्री केशव महाराज धोटे व राजुभाऊ खुळे यांच्या वतीने करन्यात आलेली आहे.

उपस्थित महाराज मंडळी:
हभप रामकृष्ण महाराज अम्बुस्कर(विश्व वारकरी सेना अकोला शहराध्यक्ष), हभप महादेव महाराज निमकांडे(वारकरी संत साहित्य परिषद अकोला जिल्हाध्यक्ष), हभप विठ्ठल महाराज साबळे (विश्व वारकरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष),हभप प्रवीण महाराज कुलट ( स्वरसम्राज्ञ अकोला जिल्हाध्यक्ष),श्रीकृष्ण महाराज बाभूळकर (विणेकरी),हभप शिवा महाराज बायस्कर (विश्व वारकरी सेना अकोला जिल्हाध्यक्ष), हभप गोदावरीताई बंड (विश्व वारकरी सेना महिला अकोला जिल्हाध्यक्ष),हभप सोपान महाराज उकर्डे (विश्व वारकरी सेना अकोला उपजिल्हाध्यक्ष),हभप विक्रम महाराज शेटे (विश्व वारकरी सेना अकोला जिल्हा कार्याध्यक्ष हभप शिवहरी महाराज इस्तापे) (विश्व वारकरी सेना बाळापुर तालुकाध्यक्ष),हभप मंगेश महाराज ठाकरे (विश्व वारकरी सेना अकोट तालुकाध्यक्ष),हभप विजय महाराज राउत (विश्व वारकरी सेना), हभप ज्ञानेश्वर महाराज पातोंड( स्वरसम्राज्ञ अकोला उपजिल्हाध्यक्ष), हभप श्रीधर महाराज तळोकार( स्वरसम्राज्ञ अकोट तालुकाध्यक्ष), हभप गोपाल महाराज बाहे(विश्व वारकरी सेना मुर्तीजापूर तालुकाध्यक्ष),हभप गजानन महाराज दहीकर (विश्व वारकरी सेना बुलढाणा जिल्हाध्यक्ष),हभप कृष्णा महाराज पाटील (युवा विश्व वारकरी सेना बुलढाणा जिल्हाध्यक्ष), हभप योगेश महाराज कावथळकर(युवा विश्व वारकरी सेना संग्रामपूर तालुकाध्यक्ष),हभप विलास महाराज कराड, हभप अमोल महाराज कुलट ,हभप वैभव महाराज अस्वार, हभप शाम महाराज साबळे,हभप ज्ञानेश्वर महाराज भुसकट,गोपाल महाराज रेवसकर,केशव महाराज धोटे,राजु ऊखळे,गिरी महाराज मुर्तीजापुर, पुरषंत्तू महाराज रौराळे उपस्थित आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: वारकरी
Previous Post

फिरते पथक करणार ‘सुपर स्प्रेडर्स’च्या कोविड चाचण्या ; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गांधी चौकातून सुरुवात

Next Post

सहकार क्षेत्रातील अजुन एक तारा निखळला,टाकळी येथिल रमेशमामा म्हैसने यांचे निधन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
सहकार क्षेत्रातील अजुन एक तारा निखळला,टाकळी येथिल रमेशमामा म्हैसने यांचे निधन

सहकार क्षेत्रातील अजुन एक तारा निखळला,टाकळी येथिल रमेशमामा म्हैसने यांचे निधन

आरसूड येथे दुचाकी व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा दबून तर दोघांचा पडून मृत्यू!

आरसूड येथे दुचाकी व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा दबून तर दोघांचा पडून मृत्यू!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.