हिवरखेड(बाळासाहेब नेरकर )– हिवरखेड येथील सनातन परपरेनुसार गेल्या ऐकमहीन्यापासुन राम मंदीर गणपती मंदीर काटकर सस्थान मधे सुरु असलेला पहाटेचा काकडा आरतिचा आज शेवटचा दिवस मोजक्याच वारकर्याचे उपस्तितीत म्हनून दहीहांडी काला प्रसाद होवून समाप्ती समापन झाले काकड आरतित सामील असलेल्या मोजक्याच वारकर्या सह शासनाचे नियमात सामाजिक अंतर मधे कार्यक्रम पार पडला यावेळी वीठ्ठल रुखमाइ सस्थान चे साप्रदायींक भजनी मंडळ शंकरराव देशमुख नागापुरे गुरुजी रमेश निमकर्डे माहोकार हभ.प शेंडे महाराज देशमुख महाराज मनोहर भालतिलक सह वारकरी भजन मंडळ तर शंकर सस्थाचे काकडआरतीत सहभाग घेनारे शंकर सस्थान चे ट्रस्टी बजंरग तिडके,गजानन भटकर सह सूधाकर मानकर बाळु मोरोकार बाळुमामा दैवीदास भटकर चदुं मानकर बजरग सैनी सुधा धारस्कर. दिनकर मानकर. यानी शासनाचे पालनात काकड आरती समाप्ती मधे भाग घेतला.