वाडेगाव (डॉ शेख चांद)- सोफी चौक येथे टीपु सुलतान र. अ. यांची जयंती मोठया उत्सहात साजरी करण्यात आली.यावेळी पं स सदस्य अफसर खान, पं स उपसभापती अय्याज साहील, शेख सलीम ऊर्फ बाबु जमदार, मुझफर हुसेन, डॉ . शेख चांद, शेख इब्राहीम पेंटर , फकीर मोहम्मद बुड्डा ठेकेदार, मो सादिक मनीयार, एम आय एम चे शहर अध्यक्ष मौलाना शे मोईन, वाय.एस. पठाण सर, शे फारुख, शे मोबीन, मो ऊबेद, शे नसीम, फाजील मिर्झा, अॅड . सुबोध डोंगरे , शेख इरफान, शेख मुजींब, मों . असलम , मो . तलाह, मो .आमीर , शेख फैज , इत्यादी मुस्लीम युवक तसेच इतर नागरीक उपस्थित होते.