• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 16, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

बालगृहातील बालकांची आधार नोंदणी

Team by Team
November 28, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
79 1
0
baal aadhar
12
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– महिला व बालविकास विभागांतर्गत दि. 14 ते दि. 30 हा अनाथ पंधरवाडा म्हणुन साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने बालकांचे हक्क व अधिकार, बालविवाह, पॉक्सो कायदा या बाबत मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमाअंतर्गत जिल्हयातील बालगृहातील बालकांची आधार नोंदणी करण्यात आली.

यासंदर्भात महिला व बालविकास विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात  महिला व बालविकास विभागाअंतर्गत पाच बालगृह कार्यरत असून या  बालगृहामध्ये 135 काळजी व संरक्षणाची बालके निवासी राहतात. शासनाने आधार कार्ड अनिवार्य केल्यामुळे बालगृहातील ज्या बालकांचे आधार कार्ड नाही त्यांचे आधार कार्ड काढणे तसेच आधार कार्डवर चुकीची माहीती किंवा अपुर्ण माहीती आहे अशा कार्डचे नुतनीकरण करणे याकरीता जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने आधार कार्ड शिबीर बुधवार दि. 25 रोजी सुर्योदय बालगृह येथे घेण्यात आले.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

या शिबीराचे उद्घाटन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांच्या हस्ते करण्यात  आले. या कार्यक्रमांचे संचालन ॲड संगिता कोंडाणे यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडूलकर यांनी केले. या शिबीरात आनंद बालिकाश्रम, शासकीय बालगृह व सुर्योदय बालगृह या बालगृहातील बालकांचे आधार नोंदणी करण्यात आले. या शिबिराला  बालकल्याण समितीच्या अध्यक्षा पल्लवी कुळकर्णी, समिती सदस्या सुनिता कपीले यांनी भेट दिली. याप्रसंगी शासकीय बालगृहाचे अधिक्षक झुंबर जाधव, गायत्री बालिकाश्रमाच्या सुनिता चतुरकार, आनंद बालिकाश्रमचे आनंद सावनकर, सुर्यादय बालगृहाचे  प्रशांत देशमुख उपस्थित होते. जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर, सचिन घाटे, संगिता अभ्यंकर, सुनिल सरकटे उपस्थित होते.

Tags: बालकांची आधार नोंदणीमहिला व बालविकास विभाग
Previous Post

व्याळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम वतीने भारतीय संविधान दिन साजरा

Next Post

अकोला जिल्ह्यातील २२५ सरपंचपदांचे आरक्षण ८ डिसेंबरला!

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
अकोला जिल्ह्यातील २२५ सरपंचपदांचे आरक्षण ८ डिसेंबरला!

अकोला जिल्ह्यातील २२५ सरपंचपदांचे आरक्षण ८ डिसेंबरला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावर; ‘एसपीजीवर’ सुरक्षेची जबाबदारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावर; 'एसपीजीवर' सुरक्षेची जबाबदारी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.