• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

संसद भवनातील महात्मा गांधीजींचा पुतळा हलवण्याची तयारी !

Team by Team
November 25, 2020
in Featured, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
78 0
0
संसद भवनातील महात्मा गांधीजींचा पुतळा हलवण्याची तयारी !
16
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : संसद भवनातील गेट नंबर १ जवळील महात्मा गांधीजींचा पुतळा हलवण्याची तयारी सरकारी अधिकारी करत आहेत. गांधीजींची ध्यान मुद्रेतील ही मुर्ती विरोधकांच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्वाची आहे. कारण संसद सत्राच्यावेळी विरोधक याच पुतळ्याच्या खाली आपली आंदोलने करतात. आता त्यांची हक्काची आंदोलनाची जागा जाणार आहे.

हा गांधीजींचा पुतळा हलवण्यात येणार आहे. हटवण्यात येणार नाही. केंद्रीय आवास, शहर मंत्रालय आणि केंद्रीय लोक निर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की सध्या गांधींजींची मूर्ती नव्या संसद भवन निर्माणासाठी हलवण्यात येणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की संसद प्रतिनिधींच्या हॉलजवळ गांधीजींच्या या पुतळ्याचे स्थान निश्चित करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष घेणार आहेत. तसेच संसदेची नवी इमारत ही साऊंड प्रुफ करण्यात येणार आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

गांधीजींचा १६ फुटी पुतळा हा संसद प्रतिनिधींचे एकत्र येण्याचे, आंदोलन करण्याचे आणि पत्रकार परिषद घेण्याचे हक्काचे स्थान आहे. प्रसिद्ध शिल्पकार रामसुतार यांनी या पुतळ्याची निर्मिती केली आहे. राज्यसभेच्या अधिकृत वेबसाईटनुसार शहर विकास मंत्रालयाने संसद भवनाला भेट दिलेल्या या पुतळ्याचे अनावरण २ ऑक्टोबर १९९३ ला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा यांनी केले होते.

Tags: महात्मा गांधीजींसंसद भवन
Previous Post

Google Pay : नव्या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशाला बसणार चाट !

Next Post

ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्‍याचे आयोजन

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अकोल्या मध्ये 11 नोव्हेंबर रोजी रोजगार भरती मेळावा

ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्‍याचे आयोजन

डिजिटल स्वाक्षरीतील सातबारा, ८ अ नमुन्यास कायदेशीर वैधता!

डिजिटल स्वाक्षरीतील सातबारा, ८ अ नमुन्यास कायदेशीर वैधता!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.