• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वीज बिल माफी संदर्भातील फाइल एका मंत्र्याने दाबून ठेवली प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

Team by Team
November 21, 2020
in Featured, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
35
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: राज्यात ५० टक्के वीज बिल माफ होवू शकते, असा प्रस्ताव वीज कंपन्यांनी सरकारकडे दिला होता, मात्र या प्रस्तावाची फाइल राज्याच्या एका मंत्र्याने दाबून ठेवली आहे, असे खबळजनक विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

आज अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ऍड आंबेडकर यांनी हे विधान केले.वीज वापरली असेल तर त्याचे बिल भरावच लागेल, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या या विधानानंतर सर्व विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. वीज बिलात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्याने रद्द केला? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आहेत. पण निर्णय दुसरेच घेतात. एखादा मंत्री जर निर्णय घेत असेल तर तसे मुख्यमंत्र्यानी जाहीर करावे,असे सुध्दा आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

वंचित करेल वीज जोडणी
वीज बिल माफ केलं नाही, तर कुणीही वीज बिल भरू नये.ज्यांच्याकडची वीज कापली जाईल त्यांच्याकडे वीज जोडणी करून देण्याची जबाबदारी वंचित घेईल, अशी घोषणा आंबेडकर यांनी यावेळी केली आहे.

पालकांनी निर्णय घ्यावा
शाळा संदर्भातील एका प्रश्नाच्या उत्तरात आंबेडकर म्हणाले की,मुलांना शाळेत पाठवावे की नाही,याच निर्णय शासनाने घेतल्यापेक्षा पालकांनीच घ्यावा.

Tags: ऊर्जामंत्री नितीन राऊतप्रकाश आंबेडकरवीज बिल
Previous Post

हे तर ‘फ्युज’ उडालेलं सरकार अकोला भाजपाची टीका

Next Post

हेल्मेट सक्ती मुळे तरुणाचा वाचला जीव, शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके ह्यांची पुष्पगुच्छ देऊन व्यक्त केली कृतज्ञाता

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
हेल्मेट सक्ती मुळे तरुणाचा वाचला जीव, शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके ह्यांची पुष्पगुच्छ देऊन व्यक्त केली कृतज्ञाता

हेल्मेट सक्ती मुळे तरुणाचा वाचला जीव, शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके ह्यांची पुष्पगुच्छ देऊन व्यक्त केली कृतज्ञाता

राज्यातील शाळा केव्हा सुरू होणार ? शिक्षणमंत्र्यांनी केली महत्वाची घोषणा

राज्यातील शाळा केव्हा सुरू होणार ? शिक्षणमंत्र्यांनी केली महत्वाची घोषणा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.