• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

WhatsApp मध्ये जे हवं होतं तेच आलं!

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 24, 2020
in Featured, फिचर्ड, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
77 1
0
व्हॉट्सअ‍ॅप 
20
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली:

देशातील मोबाईल धारकांसाठी एक नवीन खुशखबर मिळाली आहे. आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन फिचर आलं आहे. यात Android आणि iOS दोन्ही मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील चॅटचे नोटिफिकेशन्स कायमचे म्यूट करण्याचा ऑप्शन आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

आपल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर असे अनेक ग्रुप असतात त्यांचा संदेश आपल्याला काहीच उपयोगाचा नसतो. त्यात कौटुंबीकपासून ऑफिशिअलपर्यंत ग्रुप असतात. याशिवाय काही ग्रुपमधील चॅटचा कधी-कधी विनाकारक आणि नाहक त्रासही होत असतो. यामुळे ते वेळीच नाहिसे करण्याची आवश्यकता असते.

यामुळे सध्या मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ग्रुप्समध्ये ‘Always Mute’ हा ऑप्शन दिल्याचे सांगितले. यात व्हॉट्सअॅप ग्रुपच्या Mute Notifications सेटिंग्जमध्ये गेल्यास आपल्याला One Week आणि 8 Hours सोबत Always हा ऑप्शन दिसेल. याआधी याठिकाणी Always ऐवजी 1 Year चा ऑप्शन मिळत होता. म्हणजेच सध्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे सेटिंग्स बदलून जास्तीत-जास्त एक वर्षापर्यंत म्यूट करू शकत होते. आता एखादा ग्रुप म्यूट झाल्यावर त्या ग्रुपमधील कोणतेच नोटिफिकेशन्स मिळणार नाही.

Tags: व्हॉट्सअ‍ॅप
Previous Post

ऊर्जा विभागात होणार महा-भरती!’महापारेषण’मध्ये  होणार 8500 पदांवर भरती

Next Post

‘हाक आम्हाला विद्यार्थांची…. साथ आम्हाला पालकांची,शिक्षणाची ध्येयपूर्ती करूया करोना काळात’

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
शिक्षण

'हाक आम्हाला विद्यार्थांची.... साथ आम्हाला पालकांची,शिक्षणाची ध्येयपूर्ती करूया करोना काळात'

म्हैसांग

म्हैसांग येथे चार चाकी ची दुचाकीस धडक, दोन गंभीर जखमी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.