• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दहावी-बारावी पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 20, 2020
in Featured, फिचर्ड, राज्य, शिक्षण
Reading Time: 1 min read
78 1
0
परीक्षा
33
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये दहावी, बारावी पुरवणी परीक्षा घेण्यात येते. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुरवणी परीक्षांची शक्यता धूसर झाली होती. मात्र, मंडळाने या परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 20 ऑक्टोबरपासून परीक्षेसाठी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून आता परीक्षांचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान दहावी, 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरदरम्यान दरम्यान बारावी तर 20 नोव्हेंबर ते 7 डिसेंबरदरम्यान दरम्यान बारावी व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्यात येणार आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

यंदा दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा टक्का मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तरीदेखील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे निकालानंतर पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकाकडे लक्ष असते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देखील दहावी,बारावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या, श्रेणीसुधार तसेच एटीकेटीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचे संभाव्य वेळापत्रक तयार करण्यात आले होते. त्यानुसार या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होणार होत्या.परंतु कोरोना प्रादूर्भावामुळे संबंधित परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्या.पंरतु आता मात्र या परीक्षा घेण्यासाठी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत परीक्षा पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.in या राज्य मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी दिली आहे.

संभाव्य वेळापत्रक

दहावी लेखी परीक्षा – 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर
बारावी लेखी परीक्षा – 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर
बारावी व्यवसाय अभ्यासक्रम लेखी परीक्षा – 20 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर
दहावी – प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा – 18 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर
बारावी – प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा – 18 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर

Tags: परीक्षा
Previous Post

वनौंषधी उत्पादन वाढीसाठी विभागीयस्तरीय समिती स्थापन करावी-राज्यमंत्री बच्चु कडू

Next Post

तेल्हारा तालुक्यातील नवसाला पावनारी ‌दहिगावची जागृत हिंगळा माता

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
हिंगळा माता

तेल्हारा तालुक्यातील नवसाला पावनारी ‌दहिगावची जागृत हिंगळा माता

लाभार्थी

अकोट तालुक्यातील कोणताही लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नाही-पालकमंत्री बच्चू भाऊ कडू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.