अमरावती – वैष्णव बैरागी बहुउद्धेशीय संघटनेच्या वतीने होटल राजधानी अमरावती येथे संघटनेच्या मुख्य कार्यकारनीच्या प्रमुख उपस्थितीत वैष्णव बैरागी समाज सर्वेशुभारंभ व अमरावती. अकोला.वाशीम. यवतमाळ. बुलढाणा. जिल्हा विभागीय आढावा बैठक घेन्यात आली
वैष्णव बैरागी बहुउद्धेशीय संघटने चि समाज जनगणना व विभागीय बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नारायणदास वैष्णव उपाध्यक्ष प्रविणदास वैष्णव सचिव दीपक दास वैष्णव सहकोषाध्यक्ष सुनील रामावत सदस्य सुर्यकांत शोभावत यांच्या प्रमुख उपस्थितीत होटल राजधानी अमरावती येथे पार पडली या वेळी अध्यक्ष नारायणदास वैष्णव उपाध्यक्ष प्रविणदास वैष्णव यांनि आपल्या संबोधनातु जनगणना द्वारे बैरागी समाजाच्या प्रत्येक घटकांची माहीत उपलब्ध करून समाजाला संघठीत रहा काळाची गरज आहे असे आवाहन केले आढावा बैठकीत अमरावती अकोला बुलढाणा वाशीम यवतमाळ जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते विभागिय बैठकीच्या अध्यक्ष स्थानी मनिष रामावत प्रास्थाविक दीपकदास वैष्णव यांनी तर सुत्रसंचालन अमरावती विभागीय अध्यक्ष खुशालदास वैष्णव यांनी केले