तेल्हारा(प्रतिनिधी)- तालुकयाचे आराध्य दैवत असलेल्या माँ लटीयाल भवानी मंदिरामध्ये नवरात्र उत्सव विधीवत पुजन करुन साजरा केला जात आहे
माँ लटीयाल भवानीचे भारतात दोन शक्ती पिठ आहेत राजस्थान येथील फलोदी येथे तर दुसरे शक्ती पिठ महाराष्ट्रातील तेल्हारा येथे आहे संपूर्ण भारतामध्ये लटीयाल भवानीचे दोनच शक्ती पिठ असुन एक तेल्हारा येथे असल्याने त्याला विषेश महत्व आहे या ठिकाणी विविध राज्यातुन भाविक दर्शनासाठी येत असतात नवरात्री उस्तव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात दररोज पुजा अर्चना करुन महाआरती केल्या जाते मंदीराचे महंत स्व.कीशोरदास महाराज वैष्णव यांचे वंशज परीवार मंदिरात पुजन व देखरेख करतात