अकोला(प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यातील तहसील कार्यालयामार्फत स्वजयंसहायता गटांकडून नविन रास्तभाव दुकानाचे प्रस्ताव दि. 15 ते 30 ऑक्टोंबर पर्यंत कार्यालयीन वेळी सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सादर करावे. नविन शिधावाटप दुकाने परवाना अर्जाचे नमूने प्रत्येकी शंभर रुपये भरुन प्राप्त होतील.
तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा, उकळी बा., बांगरगाव, वारखेड, खेलसटवाजी, खेलमुकर्दम, अटकळी, खापरखेड, भांबेरी, दुान क्रं.20, भांबेरी दुकान क्र.21, सांगवी, निंबोळी, चंदनपुर, गोर्धा, हिंगणी खु., पिंपरखेड, घोडेगाव, हिंगणी बु., या 19 गावातील दुकानाकरीता जाहिरनामे काढण्यात येणार आहे.
स्वेयंसहायता गटांची निवड करतांना स्था निक महिला स्वायंसहायता गटांना प्रथम प्राधान्ये राहील. महीला स्वेयंसहायता गट उपलब्धव न झाल्या स पुरूष स्वीयंसहायता गटाचा विचार करण्याात येईल. अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यलक आहे. विहीत नमुन्याीतील अर्ज (अध्यणक्ष व सचिव सुस्प ष्टा फोटोसह), अध्यपक्ष व सचिव यांचा एकत्रित फोटो, स्वआयंसहायता गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, स्वायंसहायता गटाचे आर्थिक स्थितीबाबत साक्षांकित कागदपत्रे, उदा. पासबुक व बँकेचे प्रमाणपत्र, व्य वसाय करावयाच्याच जागेचे मालकीबाबत कागदपत्रे, जागा भाडयाची असल्याेस भाडेपत्र, घरटॅक्सव पावती, जागेचा 7/12, जागेचे क्षेत्रफळ, व्यतवसाय ठिकाणचे क्षेत्र (चौ.फुट), बँकेकडून घेतलेल्यास कर्जाचे व परतफेडीचे प्रमाणपत्र (बँकेकडून प्राप्तज झालेले), आंकेक्षन अहवाल मागील तीन वर्षाचा, स्वेयंसहायता गटातील अध्याक्ष, उपाध्यतक्ष, सचिव व सर्व सभासदांची नांवे पत्यांकसह, गटाचे मुळ व आजचे भाग भांडवल व सध्या् करीत असलेला व्यीवसाय व कार्याची संपूर्ण माहिती, रास्तडभाव व किरकोळ केरोसीन परवाना मिळण्या्बाबत व व्यलवसाय करण्याकत संमती दर्शविलेला गटाचा ठराव, रास्त भाव व केरोसीन परवाना स्वायंसहायता गट स्वबत:, एकत्रितरीत्यां चालवित आणि कोणत्याडही इतर व्यरक्ति, संस्थेषला चालविण्यारस देणार नाही. याबाबत सर्व सदस्यांरचे एकत्रीत प्रतिज्ञापत्र (तहसिलदार यांचेकडून साक्षांकित केलेले) मुळ प्रत, अर्ज त्याीच भागातील स्व्यंसहायता गटांनी करावयाचे आहेत.