• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आधार प्रमाणीकरणाचे 21 ऑक्टोबर रोजी शिबीराचे आयोजन

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 17, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
कर्जमुक्ती योजना
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना2019 या राज्य् शासनाच्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरु असुन सदर योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या व दि 30 सप्टेबर 2019 पर्यत व्याजासह रु. 2 लाखापर्यत थकीत कर्जाची रक्कम संबधीत पात्र शेतकऱ्याच्या कर्जखात्यावर शासनामार्फत वर्ग करण्यात येते. योजनेअंतर्गत संबधीत बॅकांनी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्याचा डाटा भरलेला असून त्यांची छाननी करुन पात्र शेतकऱ्याच्या यादया पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी यादीतील शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. अकोला जिल्हयामध्ये 13 ऑक्टोंबर अखेर अकोला येथील 498, मुर्तिजापूर येथील 421, पातुर येथील 284, बाळापूर येथील 673, तेल्हारा येथील 364, बार्शिटाकळी येथील 238, अकोट येथील 434 असे एकूण 2912 पात्र खातेदारांचे आधार प्रमाणीकरण करणे शिल्लक आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेअंतर्गत लाभार्थी यादीतील पात्र लाभार्थी शेतकरी बंधू –भगिनीचे आधार प्रमाणीकरण करणे शिल्लक आहे. अशा पात्र लाभार्थी करिता अखेरची संधी म्हणुन 21 ऑक्टोंबर रोजी शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. तरी सर्व अकोला जिल्हयातील लाभार्थी यादीतील आधार प्रमाणीकरण न झालेल्या या सर्व पात्र शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, आपण आपले जवळच्या सि.एस.सी. किवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. आधार प्रमाणीकरण न केल्यामुळे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याच्या तक्रारीचा नंतर विचार केला जाऊ शकणार नाही याची नोंद घ्यावी.
आधार प्रमाणीकरण संदर्भात काही अडचणी असल्यास आपल्या बॅंकेचे शाखा व्यवस्थापक, सेवा सहकारी संस्थेचे सचिव, तालुका उप, सहाययक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अकोला कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व जिल्हा अग्रेणी प्रंबधक, सैन्ट्रल बॅक ऑफ इंडिया (लिड) बॅक यांनी केले आहे.

Tags: कर्जमुक्ती योजनायोजना
Previous Post

मिशन बिगेन अंतर्गत 31 आक्टोंबरपर्यंत जिल्ह्यात सुधारित आदेश – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Next Post

तेल्हारा तालुक्यातील रास्तभाव दुकानाकरीता प्रस्ताव आमंत्रित

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
akola news

तेल्हारा तालुक्यातील रास्तभाव दुकानाकरीता प्रस्ताव आमंत्रित

महाविद्यालय

केन्द्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांच्या पुढाकाराने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास एक कोटी 25 लक्षाचे उपकरणे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.