• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कोविड-१९ बाधितांची संख्या वाढू नये यासाठी खबरदारी घ्या पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 16, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
78 0
0
बच्चू कडू
12
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – जिल्ह्यात एकदम वाढलेल्या कोविड 19 बाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख गेल्या आठवड्यापासून कमी होत आहे, ही निश्चितच चांगली व दिलासादायक बाब आहे. मात्र आता सर्व उपाययोजना काटेकोरपणे राबवून बाधितांची संख्या पुन्हा वाढणार नाही याची खबरदारी घ्या,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी काल येथे दिले.

पालकमंत्री ना. कडू यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा उत्तम असून त्याबद्दल ना. कडू यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात रुग्ण वाढीचा टप्पा दोनदा आला असून रुग्ण कमी होणे आणि विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा वाढणे याबाबत अभ्यास करुन त्याची कारणमिमांसा करावी. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचेही अशाच प्रकारे कारणे शोधण्यात यावी व ती कारणे दूर करावीत. तसेच मृत व्यक्तींचे सामाजिक आर्थिक स्थितीबाबतचे सर्वेक्षण करुन त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत कार्यवाही करावी, असेही निर्देश ना. कडू यांनी दिले. तसेच या कारणांचा अभ्यास करुन आगामी काळात कोरोना बाधितांची संख्या वाढू नये यासाठी खबरदारी घ्यावी,असेही निर्देश ना. कडू यांनी दिले. यावेळी कोरोना उपचार सुविधांची उपलब्धता, बेड्स उपलब्धता, औषधे, ऑक्सिजन उपलब्धतेबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.

Tags: बच्चू कडू
Previous Post

कोरोनामुळे अकोला जिल्हा पोलीस दलातील मृत पावलेले पोलीस कर्मचारी राजु नथ्थुजी खेडकर यांचे कुटुंबियांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय प्रदान

Next Post

बोर्डी येथिल रेतिचा ट्रक्टर सोडल्या प्रकरणी बजावल्या नोटिसा,उपविभागीय अधिकारी अकोट यांचेकडे होणार सुनावणी……

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
बोर्डी

बोर्डी येथिल रेतिचा ट्रक्टर सोडल्या प्रकरणी बजावल्या नोटिसा,उपविभागीय अधिकारी अकोट यांचेकडे होणार सुनावणी......

पालकमंत्री

वन्यप्राण्यांचा उपद्रव रोखण्याच्या उपाययोजना करा पालकमंत्री ना. बच्चू कडू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.