• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, April 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या,तेल्हारा तालुका भाजपाची मागणी

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 13, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य, शेती
Reading Time: 1 min read
80 1
0
पीक
23
SHARES
577
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा(प्रतिनिधी)- खरीप हंगाम 2020 ते 21 मध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन ज्वारी उडीद कापूस तसेच फळबागांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परिणामात शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शासनाने पीक नुकसानीचे पंचनामे करावेत पिक विमा नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तेल्हारा तालुका भाजपा अध्यक्ष गजानन उंबरकार यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने दि 12 ऑक्‍टो रोजी तेल्हारा तहसिलदाराकडे दिलेल्या निवेदनातुन केली आहे
निवेदनावर महिला आघाडी राज्य प्रदेश उपाध्यक्षा नयनाताई मनतकार जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा प्रतिभाताई बरिंगे महिला आघाडी तालुका अध्यक्षा मोनिकाताई वाघ माजी जिल्हा सरचिटणीस कल्पनाताई पोहणे शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका अनुसुचित जाती जमाती शहर अध्यक्ष नागोराव वानखडे न प अध्यक्षा जयश्री ताई पुंडकर स्वातीताई गंभिरे तालुका सरचिटणीस पुंजाजी मानकर ज्ञानेश्वर सराफ धर्मेश चौधरी शहर सरचिटणीस रवी गाडोदिया गजानन गायकवाड शहर उपाध्यक्ष विजय देशमुख संदीप पालिवाल न प शिक्षण सभापती आरतीताई गायकवाड न प गट नेते नरेश आप्पा गंभिरे भा ज यु मो जिल्हा उपाध्यक्ष लखन राजनकर शहर अध्यक्ष गणेश इंगोले छोटु विखे श्रीकृष्ण पवार सचीन भागिनकर दिपक मोडक राहुल झापर्डे अक्षय पदवाड शालिग्राम ताथोड संजय गोयनका संजय बगाडे अनिल खारोडे तेजराव थुटे संजय थुटे दिपक वानखडे गणेश चौखंडे प्रथमेश जोशी गणेश रोठे मधुकर कुकडे राजु वरणकार प्रशांत उजाड अनिकेत ढवळे विठ्ठल भाकरे प्रविण रोठे ज्ञानेश्वर रोठे यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्ता यांच्या सह्या आहेत

Tags: पीक
Previous Post

जिल्हयात विज पडून सहा जण जखमी

Next Post

बोर्डी येथिल शेतकर्याची गळफास घेवून आत्महत्या….

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
आत्महत्या

बोर्डी येथिल शेतकर्याची गळफास घेवून आत्महत्या....

akola news

बच्चुभाऊ कडू यांना ई-मेल द्वारा संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान त्वरीत देण्याची मागणी.

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.