तेल्हारा(प्रतिनिधी)- खरीप हंगाम 2020 ते 21 मध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन ज्वारी उडीद कापूस तसेच फळबागांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परिणामात शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शासनाने पीक नुकसानीचे पंचनामे करावेत पिक विमा नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तेल्हारा तालुका भाजपा अध्यक्ष गजानन उंबरकार यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने दि 12 ऑक्टो रोजी तेल्हारा तहसिलदाराकडे दिलेल्या निवेदनातुन केली आहे
निवेदनावर महिला आघाडी राज्य प्रदेश उपाध्यक्षा नयनाताई मनतकार जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा प्रतिभाताई बरिंगे महिला आघाडी तालुका अध्यक्षा मोनिकाताई वाघ माजी जिल्हा सरचिटणीस कल्पनाताई पोहणे शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका अनुसुचित जाती जमाती शहर अध्यक्ष नागोराव वानखडे न प अध्यक्षा जयश्री ताई पुंडकर स्वातीताई गंभिरे तालुका सरचिटणीस पुंजाजी मानकर ज्ञानेश्वर सराफ धर्मेश चौधरी शहर सरचिटणीस रवी गाडोदिया गजानन गायकवाड शहर उपाध्यक्ष विजय देशमुख संदीप पालिवाल न प शिक्षण सभापती आरतीताई गायकवाड न प गट नेते नरेश आप्पा गंभिरे भा ज यु मो जिल्हा उपाध्यक्ष लखन राजनकर शहर अध्यक्ष गणेश इंगोले छोटु विखे श्रीकृष्ण पवार सचीन भागिनकर दिपक मोडक राहुल झापर्डे अक्षय पदवाड शालिग्राम ताथोड संजय गोयनका संजय बगाडे अनिल खारोडे तेजराव थुटे संजय थुटे दिपक वानखडे गणेश चौखंडे प्रथमेश जोशी गणेश रोठे मधुकर कुकडे राजु वरणकार प्रशांत उजाड अनिकेत ढवळे विठ्ठल भाकरे प्रविण रोठे ज्ञानेश्वर रोठे यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्ता यांच्या सह्या आहेत