• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 17, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गौरक्षण रोडवरील भरघाव वाहन अपघातात १ जागीच ठार; २ गंभीर जखमी

Media Desk by Media Desk
October 12, 2020
in Featured, अकोला, अकोला शहर
Reading Time: 1 min read
79 1
0
Accident
12
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)- गौरक्षण रोडवरील चार बंगल्या जवळ  वाहन चालकाचा भरधाव वाहना वरून ताबा सुटल्याने वाहन पलटी झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री १ वाजताच्या  सुमारास  घडली. या घटनेत जागीच एकाचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघे  गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली.

मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास गौरक्षण रोडवर तुकाराम चौकाकडे जात असलेल्या MH 30 BF 6430 या भरधाव चार चाकी वाहनावरून वाहनचालकाचा ताबा सुटल्याने सुमारे शंभर फूट दूर वर चाके घासत जावून झाडावर आदळली. वाहन पलटी झाले . हा अपघात चार बंगल्या जवळ घडला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू  तर दोघे गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती उपस्थित नागरिकानी पोलिसांना दिली.अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले.अपघात ग्रस्त हे २५ ते ३० वयोगटातील असल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शीनी लावला. अपघातग्रस्तांची  अद्याप ओळख पटली नसून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Previous Post

अखेर मद्य विक्रेत्याच्या पुत्रावर अपहरणासह,अक्ट्रासिटीचा गुन्हा दाखल!

Next Post

बार्टी व महानगरपालिका आशा बेघर निवारा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बेघर दिवस साजरा

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
बार्टी व महानगरपालिका आशा बेघर निवारा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बेघर दिवस साजरा

बार्टी व महानगरपालिका आशा बेघर निवारा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बेघर दिवस साजरा

आंतरराष्ट्रीय जि.प. शाळा वाडेगांव

आंतरराष्ट्रीय जि.प. शाळा वाडेगांव येथे शालेय पोषण आहार वाटप

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.