• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मुख्यमंत्री महोदय जागे व्हा, मातोश्रीच्या बाहेर पडा, खा. नवनीत राणांचे टीकास्त्र

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 11, 2020
in Featured, Amravati, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
नवनीत राणा
15
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अमरावती : मुख्यमंत्री महोदय जागे व्हा, मातोश्रीच्या बाहेर पडा, असे म्हणत अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना आदिवासींच्या समस्यांकडे लक्ष घालण्याची मागणी केली आहे. यावेळी नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी स्वतः परतवाडा ते धारणी असा ९० किमीचा प्रवास एसटीने करत आदिवासींच्या समस्या जाणून घेतल्या. मुंबईत एसी बस चालवल्या जात असून मेळघाटात जुन्या बसेस चालवल्या जात आहेत. आदिवासींच्या जीवाशी होणार हा खेळ त्वरित थांबवून किमान सुखरूप प्रवास होईल, अशी व्यवस्था राज्य शासनाने करावी अशी मागणी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केली आहे.

यावेळी त्यांनी आपल्या एसटी प्रवासातील एक व्हिडिओ देखील पोस्ट करत याबाबत भाष्य केले. “आज जर आपण या बसची अवस्था पाहिली, तर संपूर्ण महाराष्ट्रातील खराब झालेल्या ज्या बसेस असतात त्या आमच्या मेळघाटात पाठवून देतात. २० वर्षे जुनी असलेली बस मेळघाटातील शेतकरी आणि आदिवासी लोकांसाठी पाठवतात. या बसची हालत जर आपण पाहिली, तर अतिशय खराब आहे. एसटी चालक आणि कंडेक्टर यांचे गेल्या सहा महिन्याचे पगार देखील झाले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, बाहेर पडा. बाहेर लोक कशी जगत आहेत. चालक, कंडेक्टर दिवसरात्र लोकांना सुविधा देत आहेत, त्यांचे पगार का झाले नाहीत? त्याचा विचार आपण का करत नाही”, असा सवाल नवनीत राणा यांनी केला आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, याधीही देखील नवनीत राणा यांनी आदिवासींचा विकास लक्षात घेत मेळघाटातील रेल्वेमार्गाचा मुद्दा लोकसभेत उचलून धरला होता. तर आता त्यांनी मेळघाटात धावणाऱ्या एसटी बसेसची अवस्था समोर आणली दिली आहे. त्यामुळे इथल्या लोकांना अशा अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. याकरता आदिवासींच्या सुखरूप प्रवासाची व्यवस्था राज्य सरकारने करावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.

Tags: नवनीत राणामुख्यमंत्री
Previous Post

तत्कालीन ग्रामसेविकेने केला लाखो रुपयाचा अपहार!

Next Post

देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा क्राईम रेट कमी : गृहमंत्री अनिल देशमुख

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
गृहमंत्री

देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा क्राईम रेट कमी : गृहमंत्री अनिल देशमुख

मृत्यू

जनावरांसाठी लावलेल्या शेतातील कुंपणाचा शॉक लागल्याने एकाचा मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.