तेल्हारा(प्रतिनिधी)- -प्रभाग क्र.८ मधील शिक्षण सभापती सौ.आरतीताई गायकवाड यांच्या प्रयत्नाने डॉ. बिहाडे ते डोंगरे या रस्त्याला राजमाता अहील्याबाई होळकर हे नाव देण्यात या वेळी या नामकरण कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.ओमप्रकाशजी चितलांगे व ऊद्घाटक म्हणून मा.श्री.कीसणदादा घोंगे हे होते तसेच इंदिरा नगर मध्ये जुणी भागवत शाळा ते साबळे या रस्त्याला स्व.जयसिंहभाऊ बलोदे मार्ग हे नाव देण्यात आले यावेळी अध्यक्ष म्हणून मा.श्री वासुदेवराव गावत्रे व ऊद्घाटक म्हणून मोतीरामजी सपकाळ हे होते..
या कार्यक्रमाची सांगता पंडीत दीनद्ययाल ऊपाध्याय यांच्या प्रतीमेचे पुजन करुण व व्रुक्षारोपण करुण करण्यात आली यावेळी सौ.बरींगे ताईंनी पंडित दीनद्ययाल ऊपाध्याय यांच्या प्रतीमेचे पुजण केले.तसेच भाजपा ता.अध्यक्ष गजानन भाऊ उंबरकार, जिल्हा ऊपाध्यक्ष, अनीलभाऊ पोहणे,शहर अध्यक्ष टोलुसेठ गोयनका, सरचिटणीस रवीभाऊ गाडोदीया, विजुभाऊ देशमुख भाजपा गटणेते नरेश आप्पा गंभीरे, नगरसेवक प्रतापराव देशमुख ,शिक्षण सभापती आरतीताई गायकवाड, नगरसेवीका सौ.दुर्गा ताई भटकर, डॉ. अशोकजी बिहाडे, रवीभाऊ शर्मा,शंकरराव वाघमोडे,धर्माभाऊ कोकरे,रमेशभाऊ ढाळे,मोतीरामभाऊ सपकाळ,त्र्यंबक भाऊ भटकर,भारतभाऊ पोहरकार,मंगेशभाऊ घोंगे,अशोक गव्हाळे,सुरेश सोनोने,नितीन ढोके,मनोज कनोजी,दीपक मोडक,सुरज अम्रुतकार,प्रकाश न्रुपनारायण,कीशन खोडे,सनी सोनोनो,अभी गोमासे,शिवा अम्रुतकार,विशाल घोडे,बाबुलाल चाफे,सतीष तावरे, यांची या कार्यमाला ऊपस्थीत लाभली..
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजपा,सरचिटणीस गजानन गायकवाड यांनी केले..
यावेळी तेल्हारा नगर परीषद च्या नगराध्यक्षा व सर्व सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांचे मनस्वी आभार मानण्यात आले.