अकोला(प्रतिनिधी)- कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय टाळता यावी तसेच त्यांना योग्य उपचार त्वरीत उपलब्ध व्हावे यास्तव पुढाकार घेत आज रावणकार हॉस्पिटल स्कायलार्क केअर चे उदघाटन ह. भ. प. तुकाराम महाराज सखारामपुरकर एलोरा संस्थान यांचे हस्ते पार पडले.
या प्रसंगी डॉ. दीपक मोरे, माजी महापौर विजयभाऊ अग्रवाल, डॉ हर्षवर्धन मलोकार, डॉ सुजय पाटील, डॉ विनीत हिंगणकर, डॉ अजय बिहाडे, डॉ शंकरराव वाकोडे, डॉ संजय सरोदे डॉ अश्विन मापारी, डॉ अमर भुईभार , डॉ पियुष भिसे, डॉ सागर थोटे, डॉ मनीष श्रीवास्तव, डॉ ऋषिकेश कडू जावेद भाई जकारिया, सुभाषराव नेरकर काका, श्री नितीन ताकवले श्री नितीन झापर्डे, श्री तुकाराम डाबेराव, श्री उमेश जाधव, श्री बबलू भाऊ देशमुख प्रल्हादराव ढोरे, उमेश दादा अलोणे, सौं मीनाक्षीताई अनंतराव गावंडे, श्री संतोष पाटील वाकोडे, श्री अक्षय पाटील लहाने, श्री परीमल पाटील लहाने, श्री राम गव्हाणकर, श्री मुकेश गव्हाणकर, श्री वसंतराव पोहरे, श्री मंगेश पात्रीकर, श्री शरद पांडे, अनंतराव तायडे, ज्ञानेश्वर माळी, राजेश पाटील नळकांडे, जयराम वानखडे सचिन भरणे, विजय वाकोडे, श्री प्रवीण झापर्डे, रोहित रांदड, राहुल भाऊ सिरस्कार, विपुल घोगरे, सोनू औतकार, नरेंद्र वाकोडे, डॉ प्रशांत चाकोते, श्री संदीप बिबे, स्वप्निल भावे, अमोल रोहनकार उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी स्वागतोत्सुक डॉ अमोल रावणकार, सचिन पाटील वाकडे, अजय पागृत अजय ताथोड, शुभम गोंडचवर, राहुल महल्ले, निशांत घोगरे, दिलीप वाकोडे, डॉ प्रसाद माने, डॉ पूजा पनपालिया, भागवत देशमुख आदींची उपस्थिती होती.