अकोट(देवानंद खिरकर ): आकोट तालूका युवासेनेची आढावा बैठक युवासेना कार्यालय येथे संपन्न झाली. या वेळी युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक राहूल भाऊ कराळे प्रमुख म्हणून उपस्थितीत होते.राहूल भाऊ कराळे यांनी पक्षाची बांधणी, कोरोना उपयोजना व सरकारी योजना जनते पर्यंत कशा प्रकारे पोचविल्या जातील या बाबत त्यांनी मार्गदर्शन या वेळी राहूल कराळे(युवासेना विस्तारक महाराष्ट्र) मुकेश निचळ(जिल्हा समनव्यक) कुनाल कुलट(ता. संघटक)विशाल चौधरी संजय रेळे, अंकुश कुलट, विजय भारसाकळे,गौरव हिंगणकर, अक्षय घायळ, सौरभ येवले, वैभव जगताप, देवा मोरे, सागर नवलकार, राम सोनकर, विठ्ठल रेळे, सोपन बोंद्रे, अंकुश लोंखडे व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.