• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

IPL वेळापत्रक जाहीर; ‘यांच्यात’ रंगणार पहिला महामुकाबला

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 6, 2020
in Featured, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
81 1
0
जाहीर
13
SHARES
584
VIEWS
FBWhatsappTelegram

इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या आवृत्तीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयपीएल २०२० ची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे आणि चाहत्यांना आतुरतेने वेळापत्रकाची उत्सुकता लागून राहिली होती. १९ सप्टेंबर सायंकाळी साडे सात वाजता सलामीची पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये होणार आहे.

आयपीएल २०२० संयुक्त अरब अमिरातीमध्ये १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्याच्या आयसीसीच्या निर्णयानंतर आयपीएल शक्य झाले आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे आयपीएल आयोजित करण्यात भारताने असमर्थता व्यक्त केली होती.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या वेगवान गोलंदाजांसह दुबईत कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार संघातील खेळाडू, पथक सदस्य आणि सहाय्यक कर्मचार्‍यांची कोरोना विषाणू चाचणी घेण्यात आली असून त्यातील काही निकाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये काही नेटमधील गोलंदाज, काही सोशल मीडिया टीमचे सदस्य आणि शॉर्ट फॉरमॅटमध्ये खेळणारा भारतीय वेगवान गोलंदाज यांचा समावेश आहे.

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी ड्रीम ११ हा अधिकृत प्रायोजक असेल. चिनी मोबाईल ब्रँड विव्हो आयपीएलचा मागील प्रायोजक होता, पण भारत आणि चीनमधील वाढता तणाव लक्षात घेता बीसीसीआयने हा करार स्थगित केला. वृत्तानुसार, बीसीसीआयला विव्होकडून ४४० कोटी रुपये मिळाले होते. ड्रीम ११ ला २२२ कोटी रुपये मंडळाला द्यावे लागतील.

Tags: IPLइंडियन प्रीमियर लीगजाहीर
Previous Post

म्हैसांग येथील हॉटेल व्यावसायिकाने सुरू केला अभिनव उपक्रम

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी

काँग्रेस

काँग्रेस चे नेते माजी जि प अध्यक्ष दादाराव मते पाटील यांचे निधन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.