अकोला(प्रतिनिधी)-राष्ट्रीय मुस्लिम सेना अकोला जिल्हाध्यक्ष पदी मजलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते शेख अशफाक शेख अफसर याची नियुक्ती करण्यात आली आहे.त्याची नियुक्ती संघटनेचे राज्याध्यक्ष मुलतानी सद्दाम हुसेन यांनी केली आहे.सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे शेख अशफाक शेख अफसर याची या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल विदर्भ अध्यक्ष सोहेल शेख भाईजान,शेख वशीम, शेख शकील, शेख अयाज, शेख राजिक, टोसिफ भाई, मुस्तफ बिल्डर, अजय भाई, जफर भाई, सलमान शाह, शेख शादीक हैदर अली, बबलू पाण सेंटर, असिफ भाई, रिझवान भाई, मोबीन देशमुख, निसार अली अरिफ शाह गुड्डू पहेलवान, दैनिश कमर, रियाझ भाई यांनी अभिनंदन केले आहे.या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.