• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ई-पास रद्द केल्यानंतर आता राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी; उद्यापासून बुकिंग सुरू

Media Desk by Media Desk
September 1, 2020
in Featured, राज्य, वाहतूक
Reading Time: 1 min read
77 1
0
रेल्वेमार्ग
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : राज्यात अनलॉकचा चौथा टप्पा सुरू झाला आहे.या पार्श्वभूमीवर नियमांमध्ये शिथिलता देत राज्य सरकारने आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई-पासची अट रद्द केली आहे. शिवाय मध्य रेल्वेनेही आता राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी दिली आहे.त्यासाठी उद्या म्हणजेच २ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू केले जात असल्याची माहिती मध्य रेल्वे दिली आहे. या संदर्भातील पत्रक मध्य रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या पत्रकानुसार, पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम म्हणजे आरक्षण पद्धतीने प्रवाशांना २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत रेल्वे प्रवासासाठी बुकिंग करता येणार आहे. कोरोनामुळे राज्यात मार्च महिन्यापासून लॉकडाउन पुकारण्यात आला होता. तर आता हळूहळू लॉकडाउन शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने चौथ्या टप्प्यातील अनलॉकसाठी नवी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. त्यानुसार राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठी असलेली ई-पासची अट रद्द केल्याची घोषणा सरकारने केली. जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी ई-पासची अट रद्द करावी, अशी मागणी अनेकांनी केली होती. अखेर सरकारने ही मागणी मान्य करत नागरीकांना दिलासा दिला आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

तसेच केंद्र सरकारने मेट्रो रेल्वे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र महाराष्ट्रात आणखी महिनाभर मेट्रो बंदच राहणार आहे. तर दुसरीकडे मुंबईत लोकल सेवा ही केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठीच सुरू आहे. सर्व नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत अदयाप कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान, मध्य रेल्वेने राज्यांतर्गत प्रवासासाठी दिलेल्या परवानगीमुळे नागरिकांना आता सहजरित्या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करता येणार आहे.

Previous Post

तालुकास्तरावर मोटार वाहन नोंदणी, तपासणी व अनुज्ञप्ती शिबीराचे आयोजन

Next Post

अपंग मतिमंद युवतीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
crime

अपंग मतिमंद युवतीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

अहवाल पॉझिटीव्ह

जिल्हयात कोरोनाचा प्रकोप वाढता आज पुन्हा ६२ जण कोरोनाबाधित तर दोघांचा मृत्यु

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.