• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गणेश मंडळानी सुर्यास्तपूर्वी विसर्जन करावे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

Media Desk by Media Desk
September 1, 2020
in Featured, अकोला जिल्हा, उत्सव
Reading Time: 1 min read
77 1
0
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
12
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)- कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशउत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावयाचा असून गणेश मंडळानी सुर्यास्तपूर्वी गणेश मुर्तीचे विसर्जन करावे. तसेच नागरिकांनी शक्यतोवर घरच्याघरीच मुर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

गणेश विसर्जन आयोजनाचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या दालनात घेण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मनपाचे शहर अभियंता अजय गुजर, शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांची उपस्थिती होती.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गणेश घाटावर मुर्ती विसर्जनासाठी आणतांना घरीच पुजा करावी. तसेच मातीच्या मुर्ती असल्यास त्याचे घरच्या घरीच विसर्जन करावे. लहान मुले व वृध्दांनी गणेश विसर्जनासाठी येवू नये. गणेश मुर्ती सोबत एक किवा दोघांनी यावे. कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही. विसर्जनाला जातांना घराजवळच्या गणेश घाटावर किंवा सर्वात जवळच्या मार्गानी विसर्जनाला जावे. कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजवू नये, अशा सूचना त्यांनी दिल्यात.

मनपाच्यावतीने तात्पूरत्या गणेश घाटाची व्यवस्था

मनपाच्यावतीने पाच ठिकाणी तात्पुरत्या गणेश घाटाची व्यवस्था करण्यात आली आहे. सिटी कोतवाली जवळ, हरिहर पेठ, निमवाडी गणेश घाट, लक्झरी बस स्टँडच्या मागे, कौलखेड हिंगणा रोड या ठिकाणी विसर्जनाकरीता व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक प्रभागात मुर्ती विर्सजनाकरीता गणेशघाटाची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त दक्षिण झोनमध्ये जूने खेतान नगर, कौलखेड, ग्रामपंचायत जवळ मलकापूर व खडकी येथे अतिरिक्त गणेश घाटाची व्यवस्था करण्यात आली आहे.

गणेश विसर्जनाकरीता नागरिकांनी घ्यावयाची काळजी

श्रीच्या विसर्जनाच्यावेळी मिरवणूक काढण्यात येवू नये. तसेच विसर्जनाच्या पारपांरिक पध्दतीत विसर्जन ठिकाणी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीतकमी वेळ थांबावे व लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी विसर्जन स्थळी जाणे टाळावे. नागरिकांनी तसेच गणेश मंडळानी सामाजिक अंतर राखून तसेच कोणताही प्रकारची गर्दी न करता गणेश मुर्ती विसर्जन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा व मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

जिल्ह्यात आज १२ जण कोरोना पॉझिटिव्ह तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यु

Next Post

सिरॉलॉजिकल सर्वेक्षणाला 7 सप्टेंबर पासून सुरुवात- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
papalkar

सिरॉलॉजिकल सर्वेक्षणाला 7 सप्टेंबर पासून सुरुवात- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

बोर्डी

बोर्डी,सुकळी शेतशीवारात मुंग,उडीदच्या सर्व्हेस प्रारंभ......

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.