• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्ह्यात आज १२ जण कोरोना पॉझिटिव्ह तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यु

Media Desk by Media Desk
September 1, 2020
in Featured, Corona Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९
Reading Time: 1 min read
79 1
0
चाचणी
24
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

कोरोना अलर्ट

आज मंगळवार दि. १ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

प्राप्त अहवाल-६९
पॉझिटीव्ह-१२
निगेटीव्ह-५७

अतिरिक्त माहिती

आज सकाळी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सात महिला व पाच पुरुष आहे. त्यात चांदुर येथील तीन जण, जीएमसी येथून दोन जण, तर उर्वरित राम नगर, खदान, अकोला जहॉगीर, हिंगणा खदान, जयहिंद चौक, दहिगाव गावंडे व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान आज दोन जणाचे मृत्यू झाले. त्यात हातरुण, ता. बाळापूर येथील ५० वर्षीय पुरुष असून तो दि. २७ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तर मुर्तिजापूर येथील ८० वर्षीय पुरुष असून तो दि. २५ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता.त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३२३३+७३८+७८=४०४९
मयत-१५४
डिस्चार्ज- ३२३०
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६६५
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!

Previous Post

जिल्ह्यातील नदी काठच्या गावातील नागरिकांना दक्षतेचा इशारा

Next Post

गणेश मंडळानी सुर्यास्तपूर्वी विसर्जन करावे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

गणेश मंडळानी सुर्यास्तपूर्वी विसर्जन करावे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

papalkar

सिरॉलॉजिकल सर्वेक्षणाला 7 सप्टेंबर पासून सुरुवात- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.