• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

खुशखबर : राज्यातील ई-पासची अट रद्द,एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करता येणार

Media Desk by Media Desk
September 1, 2020
in Featured, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
ई-पास
12
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारने अखेर राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठली आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास राज्य सरकारने रद्द केला आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. राज्य सरकारने आज मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊन मधील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.मिशन बिगेन अगेमच्या चौथ्या टप्प्यात हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत.मात्र मेट्रो, सिनेमागृहे बंदच राहणार आहेत.

गेल्या मार्च महिन्यापासून असलेली जिल्हा बंदी अखेर राज्य सरकारने उठवली आहे. राज्य सरकारने आज मिशन बिगेन अगेन अंतर्गत येत्या ३० सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवतानाच राज्यातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे.राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास राज्य सरकारने रद्द केला आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही.याची अंमलबजावणी आज रात्रीपासून होणार आहे. राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनानुसार,हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत.राज्य सरकारने चौथ्या टप्प्यात काही सवलती दिल्या असल्यातरी मात्र मेट्रो,सिनेमागृहे बंदच राहणार आहेत. तर मुंबई आणि एमएमआर मध्ये शासकीय कार्यालय ३० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.खासगी तसेच मिनी बसेसना परवानगी देण्यात आली असली तरी शाळा,कॉलेज,शैक्षणिक संस्था येत्या ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावरील बंधने कायम ठेवण्यात आली आहेत.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

काय सुरू राहणार

प्रवासासाठी ई-पासची अट रद्द
राज्यातील हॉटेल आणि लॉज १०० टक्के सुरु होणार
१ सप्टेंबरपासून मुंबईतील विमानसेवेतील उड्डाणांची संख्या दुप्पट
खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा
२ सप्टेंबरपासून अनावश्यक दुकाने सुरु
दारुची दुकाने सुरु राहणार
मुंबई आणि एमएमआर मध्ये शासकीय कार्यालय ३० टक्के क्षमतेने सुरु
राज्यात शासकीय कार्यालयात ५० टक्के कर्मचारी उपस्थिती

काय बंद राहणार

३० सप्टेंबरपर्यंत शाळा-कॉलेज बंद
मेट्रो आणि सिनेमागृहे बंद राहणार आहेत
कंटेनमेंट झोनमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन
३० सप्टेंबरपर्यंत मेट्रो धावणार नाही
मंदिरे आणि जिमबद्दल अद्याप घोषणा नाही
कोचिंग क्लास ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत
स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क,मॉल्समधील थिएटर,बार,ऑडिटोरिअम बंदच राहणार आहेत.
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.
मेट्रो ट्रेनही बंद ठेवल्या जाणार आहेत

Previous Post

बोर्डी येथील युवा शेतकऱ्याची आत्महत्या….

Next Post

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा ; ३१ ऑक्टोबर पर्यंत निकाल

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
परीक्षा

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा ; ३१ ऑक्टोबर पर्यंत निकाल

कृत्रिम गणेश घाटा

अवर अकोला न्यूज इम्पॅक्ट-अखेर तेल्हारा पालिकेने केली रातोरात कृत्रिम गणेश घाटाची निर्मित

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.