• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 30, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home शिक्षण

मोठा निर्णय : विद्यार्थ्यांना केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागणार नाही

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
August 30, 2020
in Featured, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
परीक्षा
18
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विद्यार्थ्याच्या आरोग्याचा विचार करून अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा पध्दतीने घ्यायच्या यासंदर्भात आज कुलगुरूंबरोबर बैठक घेवून चर्चा केली.प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार नाही असे कुलगुरू आणि सरकारचे मत आहे,तसा आमचा प्रयत्न राहिल अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी या बैठकीनंतर दिली.

कोरोनाच्या संकटात अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असा निकाल काल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज कुलगुरूंबरोबर अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायच्या याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती.  सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलवून परीक्षा घेणे शक्य नाही. असे मत या बैठकीत अनेक कुलगुरूंनी मांडले. विद्यार्थ्यांना कसलाही त्रास न होता सोप्या पद्धतीने कशी परीक्षा घेता येईल,याचा अहवाल देण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

परीक्षां घेण्याबाबत इतर पर्यायांचा विचार करून कशी परीक्षा घ्यायची याचा निर्णय घेतला जाईल. ओपन बूक किंवा असाईनमेन्टवर आधारित परीक्षा घेण्याचा विद्यार्थ्यांचा आग्रह आहे. विद्यार्थ्यांचे मत लक्षात घेऊन आम्ही त्या दृष्टीने विचार करत आहोत.ऑफलाइन,ऑनलाइन,नेहमी घेतो तशी ओपन बूक,असाईनमेन्ट बेस अशा पाच पद्धतीने परीक्षा घ्या,असे विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसीने) सांगितल्याचे सामंत म्हणाले. मुबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती परीक्षा कशी घ्यायची याबाबतचा आपला पहिला आहवाल देणार आहे.यामध्ये येत्या ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेता येईल का ? हा महत्वाचा मुद्दा असेल. परीक्षा कशी घ्यायची याबाबत समिती इतर कुलगुरूंशी आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करतील. बॅकलॉग, अंतिम वर्ष, तंत्र विद्यापीठ यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या याचा अहवाल समिती देणार असल्याचेही सामंत स्पष्ट केले.सध्याच्या कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येणार नाही असे सांगतानाच,या परीक्षा सोप्यात सोपी पध्दतीने घेतली जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

या समितीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांचा विचार करून परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यावर उद्या ३० ऑगस्ट रोजी बैठक घेऊन आपला अहवाल सादर करावा. समितीच्या निर्णयानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून परीक्षेबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल असेही सामंत यांनी सांगितले बैठकीत गोवा, दिल्ली,मध्यप्रदेश,बनारस विद्यापीठ यांनी कशा पद्धतीने तेथील परीक्षा घेतल्या आहेत,याचाही सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला.

Tags: उदय सामंतपरीक्षा
Previous Post

३० सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊन वाढवला ; प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही

Next Post

वंचितच्या मागणीला यश,सर्व खरीप पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचा कृषी उपसचिवाचा आदेश.

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
पिक

वंचितच्या मागणीला यश,सर्व खरीप पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचा कृषी उपसचिवाचा आदेश.

टू व्हीलर

चोरट्यांनी केली टू व्हीलर लंपास

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.