अकोला – राज्याचे कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री ना. दादाजी भुसे हे शनिवार दि.२९ रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार दि.२९ रोजी सकाळी साडेअकरा वा. कृषि विषयक जिल्हा आढावा बैठक, स्थळः नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. बैठकीनंतर क्षेत्रिय भेटी व बुलडाण्याकडे प्रयाण.