अकोट(शिवा मगर)-अकोट दि 26/8/20 रोजी अकोट शहरातून गणपती उत्सवा निमित्त मोठेया संख्येने एस. डी. पी.ओ सोनवणे यांचे उपस्थितीत अकोट शहर चे कर्तव्य दक्ष पो.स्टे. पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, अकोट ग्रामीण पोलीस निरीक्षकअकोट ज्ञानोबा फड व 4 पोलीस उपनिरीक्षक गोपनीय विभागाचे रणजित खेडकर, 48 पोलीस कर्मचारी, 24 होमगार्ड असे 7 अधिकारी तसेच 163 कर्मचारी यांनी अकोट येथील मिश्र वस्तीमधून सकाळी 11 : 20 ते 12 : 15 दरम्यान रुट मार्च काढण्यात आला