अकोला(प्रतिनिधी)- परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क लाटणाऱ्या व गोर गरीब विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण करणाऱ्या आघाडी सरकारचा व धूळे पोलीसांच्या गुंडागर्दी चा जितका निषेध करावा तितका कमीच आहे. पालकमंत्री अब्दुल्ल सत्तार यांनी विद्यार्थ्यांना भेट दिली नाही म्हनुण विद्यार्थ्यानी पालकमंत्र्यांची गाड़ी अडवली यावर धुळे पोलिसांनी राजकीय अधिकाऱ्यांचे प्यादे होऊन विद्यार्थींना मारहाण केली आहे..
पोलिसानो ते विद्यार्थी होते आतंकवादी नाही!! ते विद्यार्थी हितांसाठी हक्क मंगत होते, भीक नाही!! अमानुषपणे विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याना लवकरात लवकर निलंबित करण्यात यावे तसेच यांना आदेश देनार्या राजकिय पुढार्याचा अकोला वीद्यार्थी परीषदेकडुन धूळे पोलिस अधिकार्याचा निषेध करन्यात येत आहे असे प्रसीद्दीस दिलेल्या पञकाद्वारे समजते.
गुलशन एन. तिवारी
जिल्हा मीडिया व सोशल मीडिया प्रमुख, अभाविप अकोला