• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

स्व.मेजर ध्यानचंद जन्मदिनी फ्रिडम रनचे आयोजन

Team by Team
August 25, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कार्यक्रम, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
क्रीडा दिन
20
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – स्व.मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन 29 ऑगस्ट रोजी क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांच्या जन्मदिनानिमित्त व्यायामाकरीता प्रोत्साहित करण्यासाठी Fit India अंतर्गत फिट इंडिया फ्रीडम रन चळवळ राष्ट्रीय क्रीडा दिनापासून शनिवार(दि.29) ते दि. २ ऑक्टोबर पर्यंत राबविण्याचे येणार आहे. या अंतर्गत खेळाडू, पुरुष, महिला, नागरिक, सर्व शैक्षणिक संस्था, विविध क्रीडा संघटना तसेच विविध क्लब इत्यादी सहभागी होऊ शकतात.

प्रत्येक जण धावण्यासाठी, चालण्यासाठी आपल्या आवडीचा मार्ग, व्यक्तीशः अनुकूल वेळ निवडू शकतो. आवश्यकतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेऊनही धावणे किंवा चालू शकणार आहेत. प्रत्येकास स्वत:च्या वेगाने धावणे किवा चालण्याची मुभा असणार आहे. स्वयंचलितपणे किंवा कोणत्याही ट्रेकिंग अप किंवा जीपीएस घड्याळचा वापर करुन धावलेल्या किंवा चाललेल्या अंतराचा मागोवा घेता येणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

फिट इंडिया फ्रीडम रन मध्ये सहभागी होण्यासाठी पुढील ऑनलाईन कार्यवाही करावी लागणार आहे. नागरीक खेळाडू, महिला, पुरुष,सर्व शैक्षणिक संस्था, विविध क्रीडा संघटना, विविध क्लॅब इ. सर्वांनी गुगल क्रोम फिट इंडियाच्या www.fitindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्या नावचे अकाऊंट तयार करून लॉग इन करावे. अकाऊंट तयार करतांना नाव, ई-मेल, संपर्क क्रमांक, राज्य, जिल्हा इ. बाबी आवश्यक आहे, लाँग इन केल्यानंतर दिलेली माहितीमध्ये धावलेले किवा चाललेले अंतर, मॅराथॉनची माहिती फोटोसह अपलोड करावी, नागरीक, खेळाडू, महिला, पुरुष यांनी आयोजक म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी, अकोला असे नमुद करावे व सर्व शैक्षणिक संस्था, विविध क्रीडा संघटना किवा विविध क्लॅब यांनी आयोजक म्हणून स्वत:चे नावासह माहिती अपलोड करावी.

ही माहिती स्वतंत्रपणे वरील संकेतस्थळावर मोबाईलव्दारे किंवा संगणकाव्दारे अपलोड करावा. सदर अपलोड केली असता यामध्ये सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र ई मेल किंवा PDF या फॉरमेटव्दारे प्राप्त होणार आहे. फिट इंडिया फ्रीडम रन ही चळवळ/उपक्रम अकोला जिल्ह्यात ऑनलाईन राबविण्यात येणार आहे. तरी अधिक माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा कार्यालय, वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे संपर्क करावा. शनिवार (दि. 29) रोजी स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जन्म निमित्त ऑनलाईन विविध खेळाविषयक चर्चासत्र व बेबीनारचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी यांनी कळविले आहे.

Tags: क्रीडा दिनफ्रिडम रनस्व.मेजर ध्यानचंद
Previous Post

15 सप्टेंबरपर्यंत ग्राम विकास आराखडा तयार करा; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

Next Post

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 202 चाचण्या, 33 पॉझिटिव्ह

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
रॅपिड ॲन्टीजन टेस्ट

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 202 चाचण्या, 33 पॉझिटिव्ह

Corona Cases

160 अहवाल प्राप्त; 11 पॉझिटीव्ह, 32 डिस्चार्ज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.