कोरोना अलर्ट
आज मंगळवार दि. २५ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-६०
पॉझिटीव्ह- ९
निगेटीव्ह-५१
अतिरिक्त माहिती
आज सकाळी नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात चार महिला व पाच पुरुष आहेत. त्यातील आदर्श कॉलनी व रायखेड ता. तेल्हारा येथील प्रत्येकी तीन जण, तर उर्वरित रतनलाल प्लॉट, आडगाव ता. तेल्हारा व खडकी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये २४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २९४४+६०९=३५५३
मयत-१४४, डिस्चार्ज- ३०२२
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३८७
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!