तेल्हारा (प्रतिनीधी)-तेल्हारा येथिल नगर परीषद शाळा क्र १ येथे गनपतराव ईगळे कु़षी महाविद्यालय जळगाव जामोद येथिल अंतीम वर्षातील विद्यार्थीनी कुषीदूत कु पुजा गजानराव फाटे मानवी जिवनात वुषाचे काय महत्व आहे व त्याच्या पासून मानवी जिवनाला होनारे फायदे या विषयावर विद्यार्थान सोबत थोडक्यात संवाद साधून वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरूवात केली, सदर कार्यक्रमाला उपस्तीत तेल्हारा नगर परीषदेच्या अध्यषा सौ -जयश्रीताई पुंडकर नगर सेविका आरती गायकवाड, सिमा पिवाल, कोरपे सर नवलकार सर व कर्मचारीवुद उपस्तीत होते या उपक्रमासाठी प्राचार्य योगेश गवई प्रा अविनाश आटोळे समुउपदेशीका कपले मँडम यांचे मार्गदर्शन लाभले,