• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार भवन येथे मिरसाहेब याचे हस्ते झेंडा वंदन

Team by Team
August 16, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, उत्सव, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
झेंडा वंदन
27
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अकोला : स्वातंत्र्य दिना निमित्त १५ आगस्ट ला सकाळी १० वाजता अकोला जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार भवन निमवाडी येथे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब यांचे हस्ते झेंडा वंदन करण्यात आले , पत्रकार संघाचे मार्गदर्शक मराठी पत्रकार परिषदेचे मा अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा माजी आमदार लक्ष्मणराव तायडे प्रामुख्याने उपस्थित होते , जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रमोद लाजुरकर , ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कवीश्वर , विजय केंदरकर , दीपक देशपांडे , एड शरद गांधी , कमलकिशोर शर्मा , मधू कसबे , मुकुंद देशमुख , समाधान खरात, फुलचंद मौर्य, अजय चव्हाण , बाल मुकुंद अग्रवाल , राऊत , नरेद्र देशमुख दिपक गवई, मनीष खर्चे, विजय ढवळे, देशमुख पिंजर संजय ढोरे, गोविंदा ढोरे आदी पत्रकार या प्रसंगी उपस्थित होते , सोशल डिस्टेन्सिंग् चे पालन करून संपन्न झालेल्या या कार्यक्रमात स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या , कोरोना च्या संक्रमण काळात सर्वांनी जिल्हा प्रशासनाने कोरोना बचाव साठी दिलेल्या शासन निर्देशांचे पालन करावे असे आवाहन अकोला जिल्हा पत्रकार संघाचे वतीने करण्यात आले ,

Tags: झेंडा वंदनस्वातंत्र्य दिन
Previous Post

अकोला ते खंडवा सुधारित ब्रॉडगेज रेल्वे मार्ग तेल्हारा शहराजवळून न्यावा,शहरवासीयांची मागणी

Next Post

जिल्हयात आज १४ जण कोरोनाबाधित तर अक्टिव्ह रुग्ण ४७४ वर

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Corona Cases

जिल्हयात आज १४ जण कोरोनाबाधित तर अक्टिव्ह रुग्ण ४७४ वर

National Flag hoisted upside down in

स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रध्वज फडकविला उलटा…सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल…

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.