• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिमधारकांसाठी खुशखबर- राज्यातील जिम दोन दिवसात सुरू होणार

Media Desk by Media Desk
August 15, 2020
in Featured, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
gym
17
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

राज्यात जिम पुन्हा सुरू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरत असताना सरकारकडून आता यासाठी सकारात्मता दाखवली जात आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसांत राज्यात जिम सुरू करण्याच्या विचार सरकारचा असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. एका वाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी याबाबत सांगितले. त्यामुळे राज्यातील जिम चालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही मागणी लावून धरली होती.

यावर अधिक माहिती देत विजय वडेट्टीवार म्हणाले, “राज्यातील जिम सुरू करावेत, अशी अनेक दिवसांची मागणी होती. विशेष करून गेल्या चार महिन्यामध्ये जिम व्यावसायिक अडचणीत होता आणि आरोग्याच्या दृष्टीनेही अनेकांच्या समस्या सुरू होत्या. शेवटी जिम म्हणजे काय, फिजीयोथेरपी त्यात आहे. म्हणुन आम्ही आमच्या सरकारने जिम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या एक दोन दिवसांमध्ये राज्यातील सर्व जिमला नियमांचे पालन करून त्यांना जिम सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या संदर्भातील आदेशावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी झाल्यानंतर राज्यात जिम सुरू करण्याची परवानगी दिली जाईल”, असे वडेट्टीवार म्हणाले. तसंच राज ठाकरेंची मागणी सुद्धा रास्त होती. मात्र सरकारने सर्वतोपरी विचार करूनच हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

राज्यात टाळेबंदीमुळे गेले चार महिने जिम बंद आहे. मात्र मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक उद्योगधंदे पुर्वपदावर येत असताना जिम सुरू करण्याचा प्रश्न मात्र जैसे थे होता. टाळेबंदीमुळे व्यवसायावर कु-हाड आलेल्या जिम चालक-मालकांनी आंदोलन करत सरकारकडे साकडे घातले होते. मात्र सरकार कोणताच निर्णय घेत नसल्याने जिम चालकांनी थेट राज ठाकरेंची भेट घेतली होती. यावर राज ठाकरेंनी जिम सुरू करा, पुढे काय होईल ते बघू, असे म्हटले होते. यासह देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील जिम तत्काळ सुरू करण्याच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना धाडले होते.

Previous Post

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 181 चाचण्या, सात पॉझिटिव्ह

Next Post

दूषित पाण्यामुळे मृत्यूचे थैमान,आठ दिवसात तीन जणांचा बळी,जिल्हा दौऱ्यात पालकमंत्रि गाठणार का चितलवाडी

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
चितलवाडी

दूषित पाण्यामुळे मृत्यूचे थैमान,आठ दिवसात तीन जणांचा बळी,जिल्हा दौऱ्यात पालकमंत्रि गाठणार का चितलवाडी

Corona Cases

स्वातंत्र्य दिनी १८ जणांना अहवाल पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यु,एकूण आकडा ३२२६ पार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.