• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पारंपारिक कावड यात्रा खंडित होऊ नये… ॲड बाळासाहेब आंबेडकर

Team by Team
August 14, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
कावड यात्रा
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – सण, उत्सव आणि परंपरा या समाजजीवनाचच्या अविभाज्य घटक आहेत परंतु अलीकडे करोनाच्या नावावर सामाजिक सण व उत्सव कुलूपबंद करण्याचा केंद्र व राज्य सरकारचा प्रयत्न असुन अकोला जिल्ह्याचे मानाचे व पारंपारिक ईतिहासाचा वारसा असलेल्या कावड यात्रेला खंडित होऊ देणार नाही त्यासाठी प्रशासन व सरकार दोन्ही सोबत बोलून सुवर्णमध्य काढण्याचा विश्वास ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी राजराजेश्वर मंदिराच्या आवारात आयोजित कावडधारि मंडळाचे प्रमुख, शिवभक्त व राजराजेश्वर ट्रस्ट चे विश्वस्त यांच्या बैठकीत दिला.

राजराजेश्वर हे अकोल्याचे आराध्य दैवत असुन जिल्ह्यात कावड यात्रेला ऐतिहासिक वारसा आहे तो कायम रहावा. गेली काहि आठवडे प्रशासन कावडधारि, शिवभक्त मंडळास पारंपारिक कावड काढण्यावरुन वाद सुरु आहे. प्रशासन करोनाच्या नावाखाली उत्सव साजरा करण्यास आणि प्रामुख्याने मानाच्या पालख्या आणण्यास मज्जाव करित आहेत. जिल्हा प्रशासन व पालकमंत्री व पोलिस प्रशासन कावडधारि मंडळाचे पदाधिकारी यांचे बैठकीत काहीही तोडगा न निघाल्याने जिल्ह्यात असंतोष धुमसत होता त्यावर ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेऊन कावड मंडळ, राजराजेश्वर चे विश्वस्त, शिवभक्त व वंचित चे पदाधिकारी यांनी मंदिराच्या प्रांगणात समन्वय बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अनेक विषयांवर सखोल चर्चा करुन कावड मंडळाचे प्रमुख तसेच वंचित चे काही पदाधिकारी यांची आज सायंकाळी बैठक नियोजित करण्यात आली त्या बैठकीतील आराखडा प्रशासनापुढे मांडला जाईल व कावड उत्सव आणि परंपरा खंडित होणार नाही असे वचन ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी दिले. यावेळी राजेश्वर संस्थांनचे विश्वास्थ ऍड रामेश्वर ठाकरे आणि गजानन घोंगे यांच्या हस्ते ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, नगरसेविका ॲड धनश्री देव, सभापती पंजाबराव वढाळ, ज्ञानेश्वर सुलताने, सभापती आकाश शिरसाट,प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे, डॉ प्रसन्नजीत गवई, गौतम गवई, राजराजेश्वर शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी, उपाध्यक्ष मुन्नाभाउ उकर्डे, राजुभाउ बुंदेले, सुनिलभाउ गरड, विजय विज, वसंतराव सोनटक्के, दिलिप नायसे, सुरज चौबे, राजुभाऊ चव्हाण, प्रल्हाद पुरोहित, हरिश बुंदेले, शँकर टिकार जागेश्वर शिवभक्त मंडळ, जय हिंद चौक अकोला अध्यक्ष – गजानन रोकडे, जय भवानी शिवभक्त मंडळ हरिहरपेठ अध्यक्ष – राजू चव्हाण, दुरगेश्वर शिवभक्त मंडळ भवानी पेठ अध्यक्ष- गोपाळ नागपूरे, लक्ष्मीनारायण शिवभक्त मंडळ हरीष बुंदुले, जंगलेश्वर शिव भक्त मंडळ माता नगर अध्यक्ष – महेश शर्मा, मानकेश्वर शिव भक्त मंडळ शिव चरणपेठ वैभव गाडे, जगदंबा शिवभक्त मंडळचे आकाश मोरे, श्री ममलेश्वर शिवभक्त मंडळ, लोकमान्य नगर बाळापूर रोड जुने शहर अकोला पालखी क्रमांक 33 चे राहुल गुजर, संतोषी माता शिवभक्त मंडळ किल्ला चौकचे चेतन चांदुरकर, महाकाल मंडळ विजय नगरचे कमल खरारे, नेमनाथेश्वर शिवभक्त मंडळचे मामा मोदीराज, रामरामेश्वर शिवभक्त मंडळ सागर पाटील, रामरामेश्वर शिवभक्त मंडळ राम नगरचे सागर भारूका, नाग नागेश्वर शिवभक्त मंडळ नायगाव पालकी नंबर 20 जयदेव भोकरे गणेश बरडकर , ममलेश्वर शिवभक्त मंडळ यांच्या सोबतच पराग गवई, जिवन डिगे, राहुल अहिरे, राजकुमार दामोदर, गजानन गवई, सोमोश डिगे, हितेश जामनिक, महेंद्र डोंगरे, आकाश शिरसाट फेव, सागर शिरसाट , सागर खाडे, आकाश अहिरे, शुद्धोधन वानखडे, उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: अकोलाकावड यात्राॲड बाळासाहेब आंबेडकर
Previous Post

राज्यातील सफाई कामगार व पालिका कर्मचाऱ्यांचा १७ ऑगस्ट रोजी एकदिवसीय काम बंद आंदोलन

Next Post

इतिहासात पहिल्यांदाज १५ ऑगस्टचा झेंडावंदन विद्यार्थ्यांविना

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
१५ ऑगस्ट

इतिहासात पहिल्यांदाज १५ ऑगस्टचा झेंडावंदन विद्यार्थ्यांविना

कोरोनावरील लस

गुड न्यूज! कोरोनावरील लसीची पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल यशस्वी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.