तळेगाव बाजार : अयोध्या येथे आज राममंदिर च्या भुमिजन निमित्त तळेगाव बाजार येथील राममंदिरात महापुजा करण्यात आली तळेगाव बाजार येथे अयोध्या येथे भुमिपुजन सोहळ्यानिमित्त येथिल राममंदिरात महापुजा करण्यात आली.
यावेळी मंदिरा चे संचालक घनश्याम अग्रवाल यांच्या हस्ते महापुजा करण्यात आली यावेळी मोहन कुलकर्णी संजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पुजन करण्यात आले या महापुजेला सदानंद खारोडे ऊध्दव मानखैर अमर उमाळे केशव खारोडे सोपान डिक्कर वासुदेव चिमणकार गौरव खारोडे उपस्थित होते कोरोणाचे नियम पाळत महापुजा करण्यात आली