• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मोबाइलच्या एका क्लिकवर मागवू शकाल किराणा; JioMartचे अ‍ॅप लाँच!

रिलायन्सचे ग्राहकांसाठी असणारा ऑनलाइन किराणा प्लॅटफॉर्म 'जिओ मार्ट' (JioMart) उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान आता हे जिओमार्टचे App देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Team by Team
July 24, 2020
in Featured, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
81 1
0
JioMart
19
SHARES
583
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : रिलायन्स ग्राहकांसाठी असणारा ऑनलाइन किराणा प्लॅटफॉर्म ‘जिओ मार्ट’ (JioMart) उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान आता हे जिओमार्टचे App देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. लाँचच्या काही दिवसातच हे अ‍ॅप आतापर्यंत 10 लाख युजर्सनी डाऊनलोड केले आहे. गुगल प्ले स्टोअरवरील शॉपिंग कॅटेगरीतील टॉप 3 पैकी ‘जिओमार्ट’ एक App बनले आहे. रिलायन्स समूहाने हे पाऊल उचलल्यामुळे आता या माध्यमातून ग्राहकांशी मोठ्या प्रमाणात जोडले जाणे शक्य होणार आहे.

देशात एकूण 200 ठिकाणी होणार जिओमार्ट डिलिव्हरी

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

अँड्रॉइड आणि iOS डिव्हाइस वापरणाऱ्या मोबाइल जनरेशनसाठी हे अ‍ॅप डिझाइन करण्यात आले आहे. याद्वारे ऑर्डर प्लेस करण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे. याआधी जिओमार्टची वेबसाइट लाँच करण्यात आली होती, दरम्यान ग्राहकांच्या सोयीसाठी आता App देखील लाँच करण्यात आले आहे. आता ग्राहकांना त्यांच्या मोबाइलवर एका क्लिकवरून किराणा आणि इतर काही महत्त्वाते प्रोडक्ट्स ऑर्डर करता येतील. देशभरातील 200 ठिकाणी जिओमार्टची डिलिव्हरी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ग्राहकांच्या सोयीसाठी अ‍ॅप लाँच

मार्केटमध्ये सध्या जिओमार्टची स्पर्धा Amazon आणि Flipkart शी आहे. रिलायन्सच्या व्हर्च्यूअल एजीएमनंतर आठवडाभरातच जिओमार्टचे अ‍ॅप लाँच करण्यात आले आहे. यासंदर्भात आरआयएलचे (RIL)चे चेअरमन मुकेश अंबानी यांनी देखील एजीएममध्ये भाष्य केले होते.

दरम्यान मुकेश अंबानी यांनी घोषणा केली होती की, ग्राहकांच्या सोयीसाठी जिओमार्ट WhatApp बरोबर काम करेल. जेणेकरून लोकांना सोप्या पद्धतीने विविधं उत्पादनं खरेदी करता येतील. स्थानिक किराणा दुकाने आणि ग्राहकांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही प्लॅटफॉर्म काम करतील अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली होती.

Tags: JioMartऑनलाइन किराणा प्लॅटफॉर्मकिराणा
Previous Post

बुलढाण्यात कोरोनामुळे अख्खे पोलीस ठाणेच सील

Next Post

खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलै शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, कृषि विभागाचे आवाहन

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
प्रधानमंत्री पिक विमा योजना

खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलै शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, कृषि विभागाचे आवाहन

गुलाबी बोंड अळी

शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण करावे.

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.