• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

एम.एस.एम.ई. क्षेत्रातील कृषी क्लस्टर डेव्हलपमेंट या विषयावरील वेबीनारद्वारे साधला फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांशी संवाद

Team by Team
July 24, 2020
in Featured, फिचर्ड, राज्य, शेती
Reading Time: 1 min read
79 1
0
एम.एस.एम.ई.
18
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

फार्मर प्रोड्यूसर कंपनी तर्फे उत्पादित होणाऱ्या कृषी उत्पादनांमध्ये उत्पादन खर्च कमी होईल अशा रीतीने उत्पादनांचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये विपणन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केले. एम.एस.एम.ई. क्षेत्रातील कृषी क्लस्टर डेव्हलपमेंट या विषयावरील वेबीनारला ते संबोधित करत होते. याप्रसंगी राज्यसभेचे खासदार विकास महात्मे, एम.एस.एम.ई. विकास संस्था नागपूरचे संचालक डॉ. पार्लेवार उपस्थित होते.

फार्मर प्रोड्युसर कंपनी यांनी आपल्या उत्पादन वृद्धी करताना उत्पादन खर्च तसेच वाहतूक, श्रम खर्च कसा कमी करता येईल याकडे लक्ष देण्यासोबतच उत्पादनांच्या गुणवत्ते सोबत तडतोड न करता उत्पादने ही देशांतर्गत बाजारांमध्ये अगोदर स्थापित पाहिजे. त्यानंतर अतिरिक्त उत्पादन देशाबाहेर निर्यात केले पाहिजे, असे गडकरी यांनी या वेबिनारला उपस्थित अमरावती जिल्ह्यातील फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना सांगितले.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

शेतकऱ्यांनी उत्पादन घेताना खर्च कमी करणे आणि उद्योगांनी आपल्या प्रक्रियामध्ये खर्च कपात करणे या गोष्टी नफा देणाऱ्‍या ठरू शकतात. डाळ मिल क्लस्टर असणाऱ्या फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये सोलर रूप टॉप, मालाची रेल्वे द्वारे वाहतूक, ड्रायपोर्टचा वापर याद्वारे आपला उत्पादन, वाहतून खर्च कमी करू शकतात असे गडकरी यांनी यावेळी सुचवलं. शेतकऱ्यांनी रासयनिक खते आणि किटकनाशकांचा वापराऐवजी कृषीच्या टाकाऊ सामग्रीपासून सेंद्रीय खतांचा वापर करून उत्पादन खर्च कमी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये नैसर्गिक संसाधने उपलब्ध असून त्या उत्पादनांचे जिल्हानिहाय एक विजन खादी ग्रामोद्योग विभागातर्फे फार्मर प्रोड्युसर कंपनीला देता येईल. चंद्रपुरमध्ये फ्लाय प्रॉडक्टचे उत्पादने , गडचिरोली, चंद्रपूरमध्ये बांबू पासून अगरबत्तीचे क्लस्टर, भंडारा येथे रेशीम आणि मध अशा विविध उत्पादनांमध्ये क्लस्टर स्थापन करून फार्मर प्रोड्युसर कंपन्या उत्पादन करु शकतात, असे त्यांनी यावेळी सांगितलं. कृषी मंत्रालयाच्या ‘इक्वीपमेंट बँक’ या योजनेसंदर्भाही गडकरी यांनी माहिती दिली. या योजनेअंतर्गत शेतकरी समूह किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी एकत्र येऊन शेतीकामाच्या यंत्राची खरेदी करून ती भाडेतत्वाने काम करण्यासाठी वापरू शकतात.

अमरावती जिल्ह्यातील तब्बल 55 फार्मर प्रोड्युसर कंपनी सोबत 20 हजार शेतकरी जोडले गेले असून यांच्या उत्पादनाच्या विपनणासाठी टाटा इंटरनॅशनल ,वॉलमार्ट सारख्या कंपन्या सोबत करार झालेले आहेत. या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या उत्पादनाचे कॉमन फॅसिलिटी सेंटर तयार झाले असल्याची माहिती , एम.एस.एम.ई. विकास संस्था नागपूरचे संचालक डॉ. पार्लेवार यांनी यावेळी दिली.

फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या प्रतिनिधींनी या वेबीनारच्या शेवटी विचारलेल्या संत्रा प्रक्रिया उद्योग तसेच इतर प्रश्नांना नितीन गडकरी यांनी उत्तरे दिली. टाळेबंदीचा काळ संपल्यानंतर या सर्व फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या मार्गदर्शनाकरिता आणि कृषी आणि एमएसएमई विभागाच्या त्यांच्यासाठी असणाऱ्या योजना विषयी मार्गदर्शन मेळाव्याचे नागपूरमध्ये आयोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या वेबिनारला विदर्भातील फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या प्रतिनिधीं, टाटा इंटरनॅशनलचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: एम.एस.एम.ई.नितीन गडकरीशेतकरी
Previous Post

एका दिवसात सुमारे 30,000 रुग्ण बरे झाले, एका दिवसात बरे होणाऱ्या रुग्णांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा, एकूण बरे झालेले रुग्ण 7.82 लाखाहून अधिक

Next Post

बहुप्रतिक्षेत असलेल्या अकोला-अकोट ब्रॉडगेज रेल्वेमार्गाची चाचणी,रेल्वे वाहतूक सुरू करण्याच्या हालचालींना सुरुवात

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
अकोला-अकोट ब्रॉडगेज

बहुप्रतिक्षेत असलेल्या अकोला-अकोट ब्रॉडगेज रेल्वेमार्गाची चाचणी,रेल्वे वाहतूक सुरू करण्याच्या हालचालींना सुरुवात

भाजयुमो

शेतपिकावरील रोगांमुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत लवकर मोका पाहणी करून अनुदान देऊन प्रश्न मार्गी लावावा-भाजयुमो

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.