• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मूर्तिजापूर नजीक राष्ट्रीय महामार्गावर कार ट्रकची जबर धडक,चार जण ठार तीन गंभीर

दोन चिमुकल्यांसह चार जण ठार, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मुर्तीजापूरजवळ घडली.

Team by Team
July 20, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
78 0
0
धडक
31
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

मूर्तीजापूर : भरधाव ट्रक आणि कारची अमोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन चिमुकल्यांसह चार जण ठार, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा वर मुर्तीजापूरजवळ घडली. कारमधील कुटुंब नागपूरचे असल्याची माहिती असून, जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

नागपूरहून येत असलेल्या कारला नागठाणा गावाजळ विरुद्ध दिशेने जात असलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या कारमध्ये सात जण प्रवास करत होते. कारला बसलेलेली धडक एवढी जोरदार होती की, कारमधून तीन जण बाहेर फेकल्या गेले. उर्वरित चार जण कारच्या सांगाड्यातच अडकले. या अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक पुरुष व महिलेचा उपचारार्थ नेत असताना वाटेत मृत्यू झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: अकोलाधडकराष्ट्रीय महामार्ग
Previous Post

अंगणवाडी सेविकांना कोरोना सर्वेक्षणाच्या कामातून वगळले, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचा निर्णय

Next Post

वीस दिवसांपासून नाफेड केंद्रावर अडीचशे शेतकऱ्यांची वाहने उभी!

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
नाफेड केंद्र

वीस दिवसांपासून नाफेड केंद्रावर अडीचशे शेतकऱ्यांची वाहने उभी!

तेल्हारा तालुक्यातील ग्राम शेरी येथील अठरा वर्षीय युवकाची आत्महत्या

तेल्हारा तालुक्यातील ग्राम शेरी येथील अठरा वर्षीय युवकाची आत्महत्या

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.